सिंह सेनापति | Sinha Senaapati

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sinha Senaapati by राहुल सांकृत्यायन - Rahul Sankrityayan

More Information About Author :

No Information available about राहुल सांकृत्यायन - Rahul Sankrityayan

Add Infomation AboutRahul Sankrityayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रमुख वसाहतीचं नांव होतं. याचा शब्दशः अर्थ ' विटांचं घर १ असा आहे. इथंच *शीह” (-सिंह) ची * कम्मन्त १ (ऱ्शेती ) होती. वैशाली गणाच्या सेनापती'चं नांवहि सिंह असं आहे. पण हा सिंह म्हणजे तोच का दुसरा कोणी हें आतां सांगतां येणार नाहीं. तसंच या पुस्तकाचा लेखक सिंहूच असेल का दुसरा कोणी, हेहि सांगतां येणार नाहीं. कांहीं का असेना, या बत्तीस ओळींत जसं वर्णन आहे तशीच थर्ती जर सगळ्या ग्रंथाची असेल तर जगांतल्या मोठमोठ्या आविष्कारांमध्यें त्याची गणना होईल यांत दका नाहीं. ”' वाचक हो ! पुस्तकासंबंधी जास्त माहिती करून घेण्याऐवजी खुद्द पुस्तकच वाचण्यासाठी तुम्ही उतावीळ होऊन राहिले असाल, आणि या उतावळेपणाला खुद्द मीहि बळी पडलों आहे. म्हणूनच मूळ ग्रंथाचें प्रकाशन करायच्या किती तरी अगोदर हा अनुवादित “सिंह सेनापति ' आपल्यापुढं उपस्थित होऊन राहिला आहे, ह्देंहि आपल्या लक्षांत येईलच. पण थांबा हं, आणखी एक दोन गोष्टी ऐकण्यापुरता धीर धरा. सवे पुस्तक लिहून त्याचा अनुवाद झाल्यावर ग्रंथकार हा दुसरा कोणी नसून वेशालांच्या प्रजातंत्राचा महान सेनापति स्वतः “सिंह? हाच आहे याबद्दल संदेह राहिलेलाच नाही. त्याने हॅ आत्मचरित्र म्हणून लिहिलें असले तरी त्या वेळच्या जगाचे एक सर्जाव वर्णन या पुस्तकाच्या रूपाने आपल्या पुढें ठेवलें आहे. त्या बरो- वरच त्याच्या जीवनासंबंधीहि कांही गोष्टी आल्या आहेतच. दुःखाची गोष्ट ही कॉ “सिंहच्या चरित्रापैकीं कांहीं *विटा ' अक्षर-शून्य झाल्या आहेत. तथापि आपल्या पुढे जं आहे तें कांहीं कमी संतोषजनक नाहीं. पुस्तकाचे वरचे सबंध वतेळ तर वाचतां येण्याजोगे राहिलेलें नाहींच त्या बरोबरच मधल्या कांही कांही अथंवट भाजलेल्या “विटठा' वाचतां येण्या जोग्या नाहींत. त्यामुळे आपणांस पुरतकात ठिकठिकाणी रिकामी जागा दिसेल. विटांवर नंबरहि दिलेले आहेत असें पुढल्या विटा पाहिल्यावर कळून आलें. मात्र हे नंबर-ही अनुक्कमणिका-आंकड्यांत लिहिलेले नसून अक्षरी आहेत. आपल्यांतच नव्हे तर सव जगांत रूढ असलेल्या आजकालच्या आंकड्याचा आवि- ष्कार फक्त तेरा चौदाश वषापूर्वी खद्द भारतांतच पहिल्याने झाला. यामुळें त्यांचा या पुस्तकातला अभाव स्वाभाविकच आहे. शेवटीं सांगायचें म्हणजे हें कीं अडीच हजार वर्षानंतर * सिंह सेनापति १ ला ( हॅ मी ठेवलेले नांव आहे. मूळ पुस्तकांत नांव कोटेंच आढळलें नाही; त्याचप्रमाणें प्रकरणाचे मथळे व आंकडेहि माझेच आहेत. ) तत्कालीन वैशाली भाषेतून हिन्दींत फक्त अनुवाद करुन आपल्यापुढे ठेवत आहें. मी स्वतःच असें जें काहीं जोडलें आहे तें चतुष्कोणी कंसांत घातले आहे. जथल्या विटा लुप्त झाल्या आहेत तेथे ( २९3९९ ) असे चिन्ह आहे. जिथलीं अक्षरं वाचतां येत नाहीत तेथें (... ... ... .. ) असें चिन्ह आहे. हं. पण प्रार्चान भांगो- र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now