वन्शवृत्त | Vanshavritt
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
21 MB
Total Pages :
209
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामचंद्र महादेव गोरे - Ramchandra Mahadev Gore
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आगटे, 3
रघुनाथ पानशे यांस भादाण्यास पाठावेलें. पानशे' याती. हुकर्म
जिकडील तिकडे देऊन व मदत घेऊन मामलेदारास तंबी दिली आणि
वतन ताब्यांत घेतें ; व*परत आले.
यानंतर बराच काल गेला. सुरार भानजी मृत्यु पावळा. यास
पुत्र नसून त्यानें मरणसमर्यीं गरोत्रजांतील रामाजीपंताचा पुत्र नारोपंत
यास दतक घेतला होता. या बारोपंत्यास राधाबाई व वेणूताई अशा
दोन ख्िया होत्या. वयही बरेच झालें, तथापि संताते झाली नाहीं.
यामुळें वेराग्य उत्पन्न होऊन दोन्ही ख्िया व उपाध्ये बाबदेवभटट गिथवे
यांस बरोबर घेऊन ते महायात्रेस गेले. त्रिस्थली यात्रा करून कांहीं .
दिवस काशीवास केलम. तेर्थे आजारी पडले. त्यांस या दुखण्यांतून
आपला निभाव होण्याची आशा उरळी नाहीं. तेव्हां श्विया व उपाध्ये
यांस पुढील तजवीज सांगून आपण मृत्यु पावले. नंतर नाशोपताच्या
'खिया.व उपाध्ये असे परत भादाण्यास आहे. | र
भादारणे येथे आल्यावर राघाबाईनें वतनदार व आम्थ यांस बोला-
वून आणून सांगितलें कीं, आपण आपल्या बहिणीचा मुलगा दत्तक
घेणार. तो वेण्याविषयीं आपल्या नवग्याने मरणसमर्यी परवानगी दिली
आहे, आणि ही परवानगी दिल्याचे खरेपणाकरितां नारायण दीक्षित
काशीकर यांच्या हातचे पत्र आणिलें आहे. याकरितां आपली या
गोष्टीस मान्यता असावी. यावर सर्वांनी बाईस सांगितलें कीं, या
पत्राचे खरेपणाविषयीं प्रत्यंतर आणून दिल्यानंतर या दत्तकास मान्यता
मिळेल. यापुढे बाईकडून पत्राचा खरेपणा ठरला नाहीं, झणून ही
गोष्ट तशीच राहिली. क ह
इकडे रामचंद्रपंत मृत्यु पावून त्यांचे पुत्र भगवंतराव हे सातारा येथ
असतां इ० स० १७४५ त नारा मुरार याच्या दोघी झिया व गिधवे
User Reviews
No Reviews | Add Yours...