झांजर | Jhaanjar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : झांजर  - Jhaanjar

More Information About Author :

No Information available about म. भा. मायनेकर - M. Bha. Maayanekar

Add Infomation AboutM. Bha. Maayanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पण--- सरलेच्या या विचित्र वागणूकीचें कारणही यातच होतें. तिला ही विषमता तीब्रतेनें भासे. कुदा कोण आपण कोण हे ती जाणून होती. लहानपणीच्या गोड गोड स्मृती तिच्या हृदयात अजूनहि सुस्पष्ट होत्या. त्याच्याच शीतलतेमुळें तिला आपल्या ससारातील भगभग जाणवत नसे. कुंदा तिची त्या काळची जीवाभावाची मेत्रीण 1 झाळेत-- कुठेही जाता येता त्या बरोबरच दिसायच्या. खेळताना, अभ्यास करताना, जिथे कुंदा तिथे सरल । जणू काय एकमेकींना विळ- खून गवसेल त्या आधाराने वरवर वाढत जाणाऱ्या सुकुमार वेलीच त्या ! तरीपण त्यावेळीं त्याच्यातही सामाजिक विषमता नव्हती असे नाहीं. कुंदेचा बाप एक नाणावलेला बडा बकील, तर सरलेचा बाप एक कलेक्टर कचेरींतला साधा कारकून. पण या विषमतेची जाणीव त्या काळीं त्या निमल बालिकाना कुठली ! त्या वेळीं त्या दोघींनींही आपल्या निर्मल मनात भविष्य- काळाचीं कितीतरी सुदर सुदर चित्रे चितारली होती. मॅट्कि होताच कुदेला आपली सुखस्वम थोड्याफार अंशाने खरीं झाल्याचें दिसून आले. उलट सरलेला जेमतेम मराठी पाचवी पर्यंत शिक्षण घेऊन, चार पाच वर्षे आईच्या हाताखाली उमभेद- वारी केल्यावर कुठे पुर्वी चितारलेल्या काळाच्या परिस्थितीत दाखल होता आले. पण तिथें पाहिले तर काय १-- तरी तिची अगदींच निराशा झक्छी असे म्हणता येणार नाहीं. तिचा नवरा वकील किंवा बॅरीस्टर नसला, साधा मराठी मास्तर असला तरी तो सुसस्कृत होता; त्याच्यात माणूसकी क्षेती. एकाद्या २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now