श्रीज्ञानेश्वर कन्या पदपांसु | Shri Nyaneshwar Kanyapadapansu

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Nyaneshwar Kanyapadapansu by गुळाबराव महाराज - Gulabrav Maharaj

More Information About Author :

No Information available about गुळाबराव महाराज - Gulabrav Maharaj

Add Infomation AboutGulabrav Maharaj

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) व प्रेमाचें आद्यमूळ होय असें दिसून येते, व आरंभी दिलेलें पद्मपुरा- ताल भगवद्दचनही याचच तत्वाचे कंठरवानें प्रतिपादन कर्त आहे. नाथ संप्रदायांतील संतमंडळाच्या चरित्रांकडे जरा सृूद्म टष्टीने अवले- न केले तर, त्यांच्या आचरणांत भक्तिश्ञान वैराग्याचे मूर्तिमंत वरूप, त्यांच्या हृदयांत करुणामृताचा अखंड निझर, त्यांच्या चत्तांत व्रजगोपिकांचे माधुप्रेम, त्यांच्या वार्णीत भाविकांचे प्रतिबंध दर रून त्यांचें कोटकल्याण करणारी वेदांची मंत्रशाक्त व त्यांच्या उपदेश्षांत ]म आणि प्रयत्न यांची योग्य दिक्षा दाखवून साघकास हळु हळु बाद- प्ोगाच्या भूमिकेवर चढविणारी द्याख््रीय, पद्धतशीर व सुसंगत शिक्षण- द्धति, इत्याद्यनेक गोष्टींचा अपूर्व मिलाफ दृष्टीस पडते. वऱ्हाडांत!ल अलैीकिक संतविभूति श्रीगुलाबराय महाराज ह नाथपरे- यरेतले असून त्यांच चरित्र वरील योग्यतेचे असल्यामुळे त्याचा हा पूर्व- लंड आज आम्ही प्रेमळ वाचकव्ंदास सादर करीत आहेत. प्रम आणि प्रयत्नयविषयक शिक्षण महाराजांच्या चरित्रांत किती, कळकळीचे व प्रबल हफार्तिदायक भरलेले आहे याची कल्पना पुर्दे दिलेल्या त्यांच्या हिंदी पद्चा- वरून सहज करतां येतें. तीं पद्य अशीं:--- संवैया---सद्बुरुकी करुणा मन केवल राखि अयत्नन दति फले है । यत्नहिते जन कम करे अरु यत्नद्दिते सुनि ब्रह्म मिले हँ । यत्नहितें बाने आवत साधन यत्नहितें गुसग्यान खुले है । यत्व ब्रिचार सहाय करे अरु यत्नहितें श्रातिबाग फुले है । जो न बनीहि बनावत है हारिकेंबिन सत्यवती हरिमाया । फेरि प्रयत्नहि एक समर्थ न कारजकारि दुजा कोई पाया । य॒त्नहिते बर देवत दे अरु यत्नहिते मुनिशाप न लाग । यत्नह्िते बलि काल हटे अरु यत्नहित च्िंतिमे मति जागे || कोउको जीव भया जगमे निज य॒त्नहिते गिरिजापति दोभू | कोडको जीव भया निज यत्नहिते हरि कोडको जीय स्वयंभू । यत्नह्दिते चिरजीवन लग्ध भुशुंड मुनी करि कंचन काया । ब्याज करी रथुनंदनकी 'निजग्रंथ वासिष्ठज़ यत्नहि गाया ||
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now