मायेचा बाजार | Mayecha Bazar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
41 MB
Total Pages :
414
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१ ]
साहेब हिंडुन आले आहेत, आणि ते आप-
ल्याला बोलावताहेत विलायतच्या डाके
कांट पत्न आले असलं तर॒ धेऊन,
वर्संतरावानें त्याला “ मी येतों म्हणून
सांग ' अस झटले आणि आपल्या
बहिणीकड वळून हंसत हंसत लो म्हणाला:
“८ आण ते विलायतचे पतन्न इकडे. दाजी
साइ्यांचा मला आलेला निरोप नाही का
ऐकळास विलायतचें कांहीं पत्र आळे तें
घेऊन ये हणून ! ',
मालती त्यावर उसना राग दाखवून
म्हणते: “ पुरे तुझी थट्टा. तुला आलं आहे
ते नेऊन दाखव त्यांना, माझं पतन नाही
कांहीं त्यांनीं मागितलं, ”'
“ नाही कसं ! विछायतचं कांही पत्र
आलं असेल तें मागितलं आहे. तुझंन् माझं
असं कुठें त्यांनीं सांगितलं ! आगण, आण. दे
बरं तें इकडे. विलायती क्षालेळा नवरा---
त्यांत . सिक्हिल खसुर्वेट-आपल्या गाविढळ
बायकोला पत्रं ळिट्ितो तरी कशी, हँ तर
आह्यांळा पाहूं दे. '
“ विलायली नवरा आणखी गांवढळ
बायकु ! '' गिरिजाबाई मर्थध्येच म्हणते:
“ असं काय बोळावं तं. माझी मालुलाई
काँट्ी गांवडळ का आहे! चांगळी मास्तर-
नीशी तास तास यस फ्यस करते रोज! ?'
यावर आणखीही विनोदाची भाषणं
झालीं असती. परतु तितक्यांत वसंत-
रावाच्या आईने मोठ्याने वसंतराव[स हक
मारून हटले: * अर यतोसना इकडे !
पत्राची वाट पहायची आहे. असं काय ते!
मग पुनः बाहेर जायचं आहहे कायसं ! '?
आतां वसंतरावास गेल्याखेर्गज गत्यं-
तरच नव्हते. *तरी जातां जातां त्यानें
आपल्या बहिणीस एवढ झटलंचः * असं
कुठें यस् फ्यस् करून गांवढळपणा जातो
मैत्रिणी.
क क आ चि शा आरि अ अटी ऑन. ल नी चिर ब म रि क ल भा न स सा सा स भस सा बा सा आ पा चा पा सा सा स आ
। त्यांस दोन मुलगे व॒ एक मुलगी,
प
का काय ! जें माणूस गांवढळ त गांवढळच,
तो वेडोबा काय एवढं पाहून एवढीं लंबे
लंबे पत्र लिहितो कुणाला ठाऊक ! तुकी
पत्चं तर असतील कुत्र्याचे पायन माॉज-
राच्या मिशा!
इतकें बोलन तो तेथून गेला, त्याच्या
मागोमाग आपला भाऊ आपल्या आई-
चापांना काय सांगतो ते पहाण्यास मालतीही
गेळी आणि गिरिजाबाई तिच्या खोळीचा
केर काढून तेथ व्यवस्था लावण्याच्या
नादास लागलीं.
प्रारंभी सांगितल्याप्रमाणें मालतीच्या
आनंदाचे व प्रसन्नतेचे प्रतिबिंब सगळ्या
माणसांवर पडलें. मालुताईचा नवरा सर्व परी-
क्षा निर्विप्रपणं पास हाऊन इंग्लंडांटून इकडे
येण्यास निघाला व आतां पंधरा दिवसांचे
आंतच आपल्या घरी येणार ही पत्रांतून
आलेळी चातमी सवास कळतांच जिकडे
तिकडे हर्षच हर्ष झाला.
दाजीसाहेबांच कुटुंब ह्मणजे एक खुखार्च
माहेरवर होत. दाजीसाहेब मळचे खुसी;
त्यांत त्यांना शिक्षण चांगले मिढून मोठ्या
सरकारी अधिकाराची जागा मिळाली. पुढे
ली जागा वाढत वाढत जाऊन तिच्या-
बरोघर पगारही वाढत गेला. होतां होतां
मोठ्या अबुनें दिवस काढून दाजीसाहेब
पेन्शनपथत येऊन त्यांस स्पेशळ पेन्शन
रुपये पांचशे झारळं. आतां ते आपल्या
पेन्शनचा खुखानं उपभोग घेत राहिले होते.
वडील
मुळाचे नांव वसंतराव, हा आतां तेवीस
वर्षीचा होता. त्याचेहून लहान मुलगी
मालती. ही आज वास वर्षांची होती
आणि तिच्याहून लह्मन मुलगा चंद्रशखर, हा
आज सतरा वर्षाचा असून कॉलेजांत ची,
ए.च्या ज्यूनियर वर्गात होता. तो आज घरीं
User Reviews
No Reviews | Add Yours...