क्रांतिकाळ | Kraantikaal
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
196
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रकरण पहिर्े शै
प आ न न न आ आ आ आ क क कि
डोळ्यांत दाटू ढागलेळे अश्रु अंबरले, पदराने डोळे टिपीत त्या म्हणाल्या
* झसंच आपल्या घराचं नांब उजळ बाबा, आणखी असेच मोठमोठे
जय मिळूं देत माझ्या राजाला, देवी अंबाबाई---'
नंतर किंचित्काल थांबून त्या म्हणाल्या,
* चन्द्रा, थोडा थांबतोस का म्हणजे चहाबरोबर तुझ्या आवडीचा
थोडासा सांजा करून देतें तुला; का आर्थी नुसता चहाच करून देऊं दे १?
* नको, होऊं दे की, मी थांबतो, ? असें म्हणून चद्रकान्त बाहेरच्या
बेठकीच्या खोर्लात आला. त्यात आपली कवितांची बह्दी काढली ब॒
आरामखुर्चीत पडून तो ती चाळूं लागला.
९ >< ><
चुळीजबळ बघून सत्यभामाबाई पातेल्यांतील रवा परतीत होत्या.
त्याचवेळी मनातस्या मनांत भूतकाळांतील आठवणी परतण्याचेहि त्यार्चे
काम चाले होते.
चग्द्रकान्ताच्या यशाची हकीकत कळतांच त्यांना आपल्या पतीची-
कृष्णान्नीपंता['ची-क्षाठबण तीत्रतेने झाली आणि “हरे आज असते तर्-'
अस उदगार त्यांच्या युखाबाटें बाहेर पडले. आणि तें अगदीं साइमिकच
द्दोरते, *
कृष्णा जीपंताना चम्द्रकान्ताच्या हुषारीच केबर्द कोतुक बाटायचे| किती
अभिमान बाटायचा | चम्द्रकान्ताला आपण खूपखूप शिकबिणार, त्याच्या
इच्छेप्रमाणे त्याला अगदीं प्रोफेसर करणार असे आपले मनोगत ते बोळून
दाखबीत, र
तरल पाहिले तर॒पिंपळगांबासारख्या खेड्यांत राहात असले तरी
कृष्णाजीपंतांची प्रातीहि बेताबातारचाच होती--
आपल्या पूर्बायुष्याचा चित्रपट सत्यभामाबाईच्या डोळ्यांपुढून झरझर
सरकू ळागला----
कूष्णाजीपंतांना पिंपळगांबच्या इनामदारांच्याकडे कारकुनाची-दिवाण-
जीची नोकरी होती, दादासाहेब इनामदारांची बतनबाडी बरीच मोठी
होती. त्या साऱ्या बतनवाडीकडे जातीन लक्ष पुरबिर्णे दादासाहबांसारख्या
User Reviews
No Reviews | Add Yours...