सार संग्रह ६ | Saar Sangrah 6
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
136 MB
Total Pages :
882
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कोल्हापूरच्या साहित्यसंमेछनाचें पयालोचन डे
प्राथमिक, दुग्यम व वरिष्ठ शिक्षणाने विद्याभिराचे
देशांत वाढत आहे, वाचनाची गोडी आबाल.
वृद्धास आधिकाधिक प्रमाणांत लागत आहे, नवीन
कवि, कादंबरीक्रार, नाटककार, ग्रंथकार व नि्चथ-
लेखक जन्मास येत आहेत. त्यांना व वक््त्यांना
आपापल्या गुणांची जगांत चहा करून घेण्याची उमेद
उत्पन्न झाली आहे. रासिकांनाहि गुणी जनांची संगत
घडावी व त्यांचे ग्रुण ग्रहण करण्यास सांपडावे अशा
प्रकारची आवड वाटू लागली आहे. त्याचा परिणाम
असा झाला आहे की, दरसाल संमेलनास कोठल्या-
तरी मोठ्या शहराचें आमेत्रण येते व सभेलन निय-
मितपणें भरून त्याला हजारों लोक हजर राहतात.
जुन्या चालीच्या जशा जत्रा, उख्ख व देवांचे उत्सव
तशच ह नव्या चालीची सुशिषक्षितांची समेलसें,नाता-
ासारख्या सुरटच्या दिवसांत ज्यांन। खचावयास पुरेसा
पसा आहे व फुरसत आहे असे बरेच 4क मनोरंजनव
थारेपालट म्हणून हौसेने संभेलनास जातात व॒ मजेन
दिवस घालवून आपल्या गांवीं परत येतात. द जी
जनतेत प्रवृत्ति पडत चालली आहे तिचा संमेलनाच्या
चालकांनी योग्य तो फायदा न घेतल्यास सभेलना-
कडे लोकांचं लागत चाललेले. लक्ष अल्पावधीतच
निराशेने उडून जाण्याचा संभव आहे.
येदाच्याच संमेलनाचा विचार केल्यास त्याकरिता
गाल्हेर, इंदूर, बडोदे, नागपूर, द्वद्राबाद, गोमांतक,
]णे, मुबई इत्यादि शेकडे मैलांवरील शहरांतून
शकडी , साहित्यभक्त आले होते. ते सर्वच
केवळ चनीखातर आले नसून वाड्मयनिर्मिती-
च्या व प्रसाराच्या दृष्टीने त्यांना ज्या नडी वाटतात
या इतर ठिकाणच्या साहित्यसेवकांपुढे मांडण्या-
करिता व त्यांजवरील उपाययोजना समजन चेण्या-
क्ररिताच आले होते. अथीत हें घडून यावयाचे तर
सर्व साहित्यभक्तांनी एकत्र जमणे व भरपूर विचार-
विनिमय करणेच जखूर द्ोतें. परंतु हा योग संमेलना.
त॒मुळीच जळून आला नाही. साहित्यसेवकांस
एकमेकांची ओळख करून घेण्याची सांधे लाभली
नाही इतकेंच नव्हे तर त्यांची नसती नज(भटहि झाली
नाही. दरसाल साद्त्यिसभलनाच्या वेळी एकट एक तेंच
सभलन तरी भरत असे. पण यंदा ग्रंथ्रदशन, ग्रंथ.
कारसभेलन, कविसमेलन, ग्रथप्रकाशकसंभेलन
या 'चतुर्विघ उपाधि मुख्य संमेलनास चिकटविल्या-
मुळें तर् अवध्या तीन दिवसांथैक बहुतेक सारा
वेळ विविध संमेलनांच्या अध्यक्ष--स्वागताध्यक्षांच्या
भाषणांनी भरून गेल्याने त्या त्या विषयाच्या
चर्चेला अवधघिच उरला नाही. साहित्य-
समिलनाशिवाय बाकीच्या उपसंमेलनांत चर्चेचा बहु-
तेक लोपच हता अध्धेहि म्हणण्यास हरकत नाहीं.
सुर्य साहित्य संभेलनाकडे पाद्वेले. तरीहि
वेळेच्या अभावामुळे अध्यक्ष सरदार माधव-
रावजी किबे यांनी वक्त्यांच्या भाषणास
फाटा देऊच बहुतेक ठरावांवर पोश्शच्या शिक्केयी-
प्रमाणें पासाच शिक्ष मारले व त्यांची रास बाजस
सारली. या कारणाने संमेलनास ठिकठिकाणचे
अनेक विद्वानू, अनुभवी, बहुश्रुत. ग्रहस्य ले
असतांहि त्यांच्या ज्ञानाचा व वत्तृत्वाचा लाभ
श्रोत्यांना झाला नाहीं.
संमेलनास देन प्रक्रारचे श्रोते येतात.
त्यापैकी एका वगाचे लक्ष - करमणुकीवर
असते व दुसऱ्याचे ज्ञानलाभावर असते. या
उभर्यविध श्रोत्यांची सोय काढून त्यांस राजी
राखतां येणार नाही असें नाह्दी. निवळ करमणुकी-
करितां आलेल्या श्रोत्यांसाठी काव्य-गायन, पोवाडे-
गायन व उत्कृष्ट व्याख्यात्यांचें वक्तृत्व हा कार्यक्रम
ठेवावा आणि बाकीच्या ज्ञानलोळुपांसाठी वब
साहित्यसंवधनेच्छूसाठी त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे
उपसंमेलनांतील चर्चेत भाग घेण्यास भरपूर सवड
देण्यांत यावी. असें झाल्यास कोणाचीहि तक्कार न
राहता संमेलनाची उपयुक्तदा वाढेल व लोक-
प्रियताहि टिकेल. संमेलनात आणखी एक ठळक दोष
जाणवतो तो असा काँ समभेलनाच्या प्रातिनिधीस
पाखिदेचे प्रातोनिधि जबात्रदार नाह्दीत, त्यांची निवड
प्रतिनिधीकडून हात नाही व त्यांजवर नियंत्रणहि
प्रातेनेधींचे चालत नाह्दी या कारणाने
संमेलनांत ज ठराव पास होतात त्यांची अंमल
बजावणी करण्यास परिषद बांधली गेलेली नाही.
या कारणाने परिषदेच्या कार्यक्षमतैत बरेंच वैगुण्य
राहिलें आहे. तें दूर करावयाचें झाल्यास संमेलनाची
घटना राष्ट्रीय सभेच्या धतीवर ह्रोऊन त्याच्या
शाखा बृह्दन्महाराष्ट्रांतील मोठमोठ्या संस्थानांत
आणि महाराष्ट्र, वऱ्हाड, नागपूर इत्यादि प्रांतांतून
शक्य तर जिल्हानिहाय स्थापन झाल्या पाहिजेत.
याच धर्तीवर हिंदी साहित्य संमेलनाने आपली संघटना
केली असून आपला दर्जी इतका वाढविला आहे
कीं त्यांनी घेतलेल्या विद्याथ्यांच्या परीक्षांना समाजा-
त व संस्थानांतहे मान मिळते व त्यांनी आंख-
लेले अभ्यासक्रम व मज़र केलेलीं पुस्तके युनिव्ह-
सिंव्यांतहि प्राह्य ठरतात.
साहित्यसंमेलनाच्या प्रातिनि्धींचीहि पात्रता
नियमांनी ठरळेली बरी. जे साहित्यसेवक व साहित्य-
प्रेमी आहेत अशा प्रातेनिशींची निवडणूक त्यांच्या
गांवांतोल संमेलनाच्या शाखेमार्फत व जेथे
शाखा नसेठ तेथे जाहीर सभेमाफत व्हावी आणि
त्यांनाच सभेलनापुढे येणाऱ्या ठरावांवर मत देण्याचा
अधिकार असावा. कारण सभेलनासमोरील ठराव
कोणीददि त्यावर हात -उभारून मत जाहीर करावें
User Reviews
No Reviews | Add Yours...