मराठीचें स्वरूप दर्शन | Marathichen Svaroop Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marathichen Svaroop Darshan by गो. म. कुळकर्णी - Go. M. Kulkarniश्री. र. भिडे - Sri. R. Bhide

More Information About Authors :

गो. म. कुळकर्णी - Go. M. Kulkarni

No Information available about गो. म. कुळकर्णी - Go. M. Kulkarni

Add Infomation About. . Go. M. Kulkarni

श्री. र. भिडे - Sri. R. Bhide

No Information available about श्री. र. भिडे - Sri. R. Bhide

Add Infomation AboutSri. R. Bhide

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१, मराठी काव्याची परंपरा मधठी गद्याच्या मानाने मराठी कवितेची परंपरा फार जुनी आहे. मराठी गद्य गेल्या दै-दीडक्षे वर्षात विशेष विकास पावलेले आंहे. पण मराठी कविता मात्र गेलीं सात-आठ वर्षे मनाला भलत्रीत व दिपवीत आहे. यादवांच्या राजवर्टपासून ती आजतागायत महाराष्ट्रामध्ये अनेक उलथापालथी झाल्या. यादवांच्या राजवटीचा अंत, मुसलमानांचे आक्रमण, शिवाजीनें केलेली स्वराज्याची स्थापना, पेशवाईच्या कालांत मराठ्यांनी अटकेपार लावलेले झडे, वशवाईचा लोप, ब्रिटिशांचे आगमन, त्याबरोबर झालेला एका नव्या संस्कृतींचा उगम, ब्रिटिश राज्यकत्याविरुद्ध हिंदी जनतेने वेळोवेळीं केलेला उठाव व भरोग- लेल्या आपत्ती, दोन प्रचंड व सर्वकष अशीं महायुद्धे, दुसऱ्या महायुद्धानंतर आज आपण भोगीत असंलेलं स्वराज्य इत्यादि गेल्या सात-आठ वर्षातील घटनांचा पट पाहिला म्हणजे मन स्तिमित होते. या प्रचंड परिवर्तनांतून मराठी कवितेचा प्रवाह मात्र सातत्याने वाहात असलेला दिसून येतो. परिस्थितीप्रमाणे तिला निरनिराळी वळणे व वांकणे मिळाली, पण प्रत्राहाला स!ल कधीं खंड पडलेला नाहीं. * महाराष्ट्र कविपरंपरा खंड न पडला तिला जरा? ही “बी! कवींची उत्ति यथार्थ नाहीं असें कोण म्हणेल ! मराठी कवितेचे अध्ययन करू इच्छिणाऱ्याला या परंपरेची माहिती व वैशिष्ट्ये ज्ञात असणे आवश्यक आहे. सोयीसाठी या सात-आठही वर्षातील काव्याचे अभ्यासकांनी कांही खंड पाडलेले आहेत. मराठी कवितेचे प्राचीन व अर्वांचीन असे दोन प्रमुख व स्थूल कालखंड कल्पिण्यांत येतात. मराठी कवितेच्या सुरुवातीपासून म्हणजे ११ व्या, १२ व्या शतकापासून ती पेशवाईचा लोप (इ. स. १८१८) होईपर्यंतच्या कालांत अ काव्यलेखन झाले त्या काव्याला प्राचीन काव्य अशी संज्ञा देण्यांत येते व इग्रजी राजवटीच्या प्रारंभापासून आजच्या घटकेला जै काष्य लिहिण्यांत येत आहे त्याला अवार्चीन काव्य असें म्हणतात. प्राचीन व अर्वाचीन असे हे दोन कालखंड झाले, या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now