परिपूर्ति | Paripoorti
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
175
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रेमाची रीत ५
बिछान्यावर ठेवलें, व.आम्ही खोलीबाहेर पडलो. नेहमी-
प्रमाणे हसतखिदळत जेवणें झालीं. दुपारीं मीं रीयाला
विचारलें की, सकाळीं माक्षें कांही चुकले की काय १
तिने माझा हात धरून ख्रेहपू्ण स्वराने सांगितलें, “हे
बघ बाई, एखादें बाळ पाहिल्यावर असे मुके घेऊं
नयेत. आ[मच्यांत तें बर समजत नाहीत. आज त्
सकाळीं आपल्या इथे केलेस तर फारशी हरकत नाही,
पण लोकांकडे नको दो असें करूस. लहान मुलें हीं
फुलासारखीं असतात, द्यांच्या प्रकृतीला फार जपावे
लागते. मोठ्या माणसाने आपलें तोंड तान्ह्या मुलाजवळ
नेऊ नये, नाहीतर पडसे, खोकला, क्षय, इत्यादि
संसर्गजन्य रोग त्याला होतील. मीं सांगितले ह्याचा
राग नाही ना आला तुला १? “8: ! छे: !” मीं
हसून म्हटलें व मला राग आला नाही ह्याची खात्री
पटवण्यासाठी अगदी व्यांच्या पद्धतीने तिच्या ल्टु
गोर्या गाल[चें सशब्द चुंबन घेतलें,
दोन वर्षे तेथे राट्रन मला वाटलें आता माझी
पुष्कळच प्रगति झाली आहे. कीणी बायांनी माझा मुका
घेतला तर मी गाल पुसून टाकीत नसे, कोणी पुरुषांनी
हाताचा सुका बेतला तर तोंड वाईट न करतांव
लगेच हात न धुतां मी तशीच बसून राहत असे. पण
मला अजूनहि एक आश्चर्याचा धक्का बसायचा द्ोता.
User Reviews
No Reviews | Add Yours...