पेल्यांतीळ वादळ | Pelyaantiil Vaadal
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
107
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)जे
शिरीन - त्यांत मत काय असायचं १ चांगलीं चित्रे कुठेहि लावी
तरी तीं चांगलीच दिसायची. खरं कौशल्य आहे स्वयंपाक-
घर लात्रण्यांत. पाहा तर खरं, मीं कस स्वयंपाकघर सजवलं
आहे त॑ ! (दोघे आंत जातात. आंत जातांना ती दुधाचें भांडे घेऊन
जाते-)
रारद - (स्वयंपाक घरांतून) हे काय दुभत्याचं कपाट, आणि इथं १
मग आम्ही जवायला कुठं बसायचं १ (इतक्यांत एक गडी व
एक मोलकरीण येतात.)
विठू - अगड पर तुझा दुसरं घर न्हवतं का नोकरी बघायळा !
रखमा - अन् तुम्हांला दुसरं घर नव्हत १ जत जतं मी जातीया
तत तत तुमी बी कसं हटकून ठेवळेल !
विटू - ह्य बघ, मुकाव्यानं जा हतनं. मी राहानार हाय हतं नोकरीला.
रखमा - कां वः त्यांना वाटेल त्याला ठ्येवतील त्ये, माझ्यावानी
मांलकरीन मिळाल्यावर र्ये तुमाला ठ्यवनार व्हय १ त्वांड बघा.
(शरद व शिरीन येतात).
रारद - छटू, हॅ स्वयंपाकघर आहे का कोटीची खोळी आहे?!
(गडी व मोलकरीण यांना पहून) काय रे? कोण तम्ही! काय
पाहजे तुम्हांला १ ट
विठू - नोकरी मालक.
शिरीन -- आणि तुला ग!
रखमा - नोकरी बाईसाब.
विठू - इला काय व्हनार हत नोकरी १ येवढ्या घरा चं काम निभ-
नार हाय व्हय इला १
रखमा - हां! आन् बाईसाहेबांच काम तुला रासवटाला निभनार्
हाय जनू: तुमाला मोलकरीणच हवी बाईसाब.
User Reviews
No Reviews | Add Yours...