पेल्यांतीळ वादळ | Pelyaantiil Vaadal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pelyaantiil Vaadal by बाबुराव गोखले - Baburav Gokhale

More Information About Author :

No Information available about बाबुराव गोखले - Baburav Gokhale

Add Infomation AboutBaburav Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जे शिरीन - त्यांत मत काय असायचं १ चांगलीं चित्रे कुठेहि लावी तरी तीं चांगलीच दिसायची. खरं कौशल्य आहे स्वयंपाक- घर लात्रण्यांत. पाहा तर खरं, मीं कस स्वयंपाकघर सजवलं आहे त॑ ! (दोघे आंत जातात. आंत जातांना ती दुधाचें भांडे घेऊन जाते-) रारद - (स्वयंपाक घरांतून) हे काय दुभत्याचं कपाट, आणि इथं १ मग आम्ही जवायला कुठं बसायचं १ (इतक्यांत एक गडी व एक मोलकरीण येतात.) विठू - अगड पर तुझा दुसरं घर न्हवतं का नोकरी बघायळा ! रखमा - अन्‌ तुम्हांला दुसरं घर नव्हत १ जत जतं मी जातीया तत तत तुमी बी कसं हटकून ठेवळेल ! विटू - ह्य बघ, मुकाव्यानं जा हतनं. मी राहानार हाय हतं नोकरीला. रखमा - कां वः त्यांना वाटेल त्याला ठ्येवतील त्ये, माझ्यावानी मांलकरीन मिळाल्यावर र्ये तुमाला ठ्यवनार व्हय १ त्वांड बघा. (शरद व शिरीन येतात). रारद - छटू, हॅ स्वयंपाकघर आहे का कोटीची खोळी आहे?! (गडी व मोलकरीण यांना पहून) काय रे? कोण तम्ही! काय पाहजे तुम्हांला १ ट विठू - नोकरी मालक. शिरीन -- आणि तुला ग! रखमा - नोकरी बाईसाब. विठू - इला काय व्हनार हत नोकरी १ येवढ्या घरा चं काम निभ- नार हाय व्हय इला १ रखमा - हां! आन्‌ बाईसाहेबांच काम तुला रासवटाला निभनार्‌ हाय जनू: तुमाला मोलकरीणच हवी बाईसाब.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now