फूलें वाहण्या पूर्वी | Phulen Vaahanyapoorvi

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
3 MB
                  Total Pages : 
69
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)११
तसेंच, वस्तुनि्ठेपेक्षां माझ्यांत ध्येयनिष्ठा व॒तास्विक दरे अधिक आहे.
अशा स्वभावामुळे, खुखाच्या अनुमर्तापेक्षां, दुःखाच्या संवेद्नेची पकड माझे
मनावर अधिक बळकट बसते. शिवाय, गणितांनील सिद्वांताप्रमाणें च्रिकाला-
बाधित निर्दोषता मानवी स्वमावांत हृडक्न, स्वतांच्या व ळोकांच्याही स्वभावां-
तील दोष पाहून खिन्म होण्याची मला योड आहे. जीवनशा्र आणि गणित
यांत जमीनअस्मानाचा फरक आहे, हॅ मला कळते, पण वळत नाहीं!
त्याचप्रमाण प्र५िकूल झालेल्या गोष्टी मी वर्षांनुवर्षे उराशी चाळगून ठेवीत
असता. म्हणजे, अतरमनाची ( ७01)000$01005 07110) पकड माझे मनावर
अधिक आहे.
१६ ते 3२ पर्यंत, मनाच्या कोमळतेमळे मी आत जिलज्ञासू व॒ आर्त भक्त
होतो. परंत पढे माझी श्रद्धा बर्राच डळमळीत झाली व मनाची विमनस्कताही
हळं इळं जात चालली. आणि आतां काविलेपेक्षां मानस-शाख, सामाजिक प्रश्न
यांकडंच माझ्या एकंदर मनाचा कल आहे.
तसें च, ज्ञानप्राप्तींत संख्या आणि शब्द अथवा अंक आणि अक्षर यांचे महत्त्व
सारखंच आहे, असें मळा पटून येत आहे. संख्येत विवा्षितता, तर शब्दांत विविधता
अधिक असते. ज्ञानाचें संख्यात्मक प्रकटकिरण वेशिष्टयद्योतक तथापि अपूर्ण
व एकांगीच असत आणि त्याची परिपूर्ति शब्दात्मकतेशिवाय होऊ शकत नाही.
तात्पय, गणित आणि तदवलंबित पदार्थविज्ञान व॒ रसायनशास्त्र, व जीवनशात्र
व तद्नुषांगैक मानसशा, समाजशास्त्र यांचे अवळोकनाशिवाय, ज्ञानटृष्ीस
व्यापकता, विविधा, सूक्ष्मता, सखोलता, येऊं शकत नाही. आणि म्हणूनच, मूळचा
मी संख्या प्रेमी असलीं तरी नंतर विकासवादास अनुसरून, मार्श शब्दप्रेम
अधिक वाढत गेल व जात आहे. परंत, कविता-निर्मितीच्या कालांतील मनः-
स्थितीसंबंधींच विचार करर्णे प्रस्तुत असल्यामुळें, माझ्या मनःस्थितीच्या
सध्यांच्या फेरबदलाविषयी विशेष लिहिण्याची येथे आवश्यकता नाहीं.
 
					
 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...