राजा तोडरमळ १ | Raajaa Todaramal 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
229
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ब्रतधाररेणा. २९
सारच होतें, परंतु श्रत्येक खोलीतील सामानाची रचना अगदीं.
व्यवस्येशीर आणि टापटिपीने केलेली असे. अंगण झाडूनलोटून तें
स्वच्छ ळेविलेलें असे कीं, कुठें एखादी गवताची काडीहि औषधाला
सांपडली ज्ञसती ! यःकक्चिश्् अशा झोपडीत रहाणाऱ्या या ख्ियांची
एकंदर त्रागणूक पाहून, प्रथम प्रथम गांवांतील मंडळींत नाना प्रकारचे
कुतर्क निघून॑ आपापसांत कडक टीका होत असे; परंतु गेल्या
सात वषात एकसारखे डोळ्यांत तेल घाळून ट्यांच्या वर्तनावर नजर
ठेविली असतांहि गांवांतील छोकांनां त्यांत कांहीं वावगेपणू आढळून
आला नसल्यामुळे यांचें तें पूर्वीचे मत आतां साफ बदललें होतें.
महाश्वेता ही कोणातरी कायस्थ जमीदाराची बायको असून दुर्दैवाच्या
फेऱ्यांत सांपडल्यामुळें सर्व वैभव, ऐश्वर्य नष्ट होऊन तिला आपरे
घरदार सोडून मुलीसह इकडे याव छप्टाळें असावें, असा गांवांतील सर्व
लोकांचा आतां समज*झाला होता
इकडे जोळींत येतांच महाश्वेतेनें शिखंडीवाहनाचा बराच अः
त्कार केला, व अति आग्रह करून तिनें द्याला थोडा. ती
करावयास छाविळें ब आपणहि कांहीं थोडेसें खाऊन पाणी प्या पिर
त्रह्मचारीबुवांनां एका उत्तम *आसनावर बसवून आपण खालीं
वरच बसळ्ी व यांच्याशी गोष्टी करूं छागली.सवे रात्रभर त्या द
पण चाळळें होतें. त्याचा कांहीं भाग येथें देतों
शिखंडीवाहन म्हणाला बाई, मी घमपिता चंद्रहाखर यांचे
आल आहें. पिताज्ली नुकतेच तीथाहून आले आहेत. आज सात १
झालीं, ते तीर्थाटण करावयास गेले होते. हिमालयापासून कावेरी-
तीरापर्यंतची सर्व तीर्थ करून ते आहे.”
“पिताजींनीं आपल्या जन्माचं खरोखर सार्थक केलं.”
“अखेरीस बंगाल्यांत येतांच त्यांनां कळलें कीं, येथील पठाणराज्य
नष्ट होऊन मोंगल ब््दशहाचा हिंद सेनापति राजा तोडरमल * यानें
User Reviews
No Reviews | Add Yours...