शूद्रधर्मतत्त्व प्रकाश | Shuudradharmattatwaprakash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shuudradharmattatwaprakash by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरणम्‌ १ ब शुद्रकमलाकरः रै सुखबाहूरुपजातास्तस्य वणी यथाक्रमम्‌ ॥ लोकानां तु विदवद्धर्थ सुखबाहूरुपादतः ॥१॥ म्ाह्यणं क्षत्रियं वैद्य झं च निरवर्तयत्‌ [ म० स्मृठै अ० १ श्ो० ३१] इति मन्वादिस्मृतिभिश्च झूद्रस्य व्णेत्वे्पि कमैणां निपषेथो वचनान्र्यायाचावगम्यते । त्या परमेश्वराच्या-सुख, बाहु, मांड्या, आणि पाय या अवयवांपासून यथाचुक्रमें ब्राह्म- णादि ४ वर्ण उत्पन्न झाले. लोकांची वृद्धि व्हावी एतदर्थ तो (प्रज्ञापति )-“ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शट यांस मुखादि अवयवांपासून उत्पन्न करितानझाला.” मन्वादि- स्मृतींवरून ब्राह्मणादि वरणीसारखा शटर हा एक वर्ण आहे असें सिद्ध असतांही, त्यास कर्म करण्याचा निषेध श्रत्यादिवचनांहीं, आणि सीमांसान्यायानं प्राप्त होतो निरमिमीत । तं विश्वेदेवा देवता अन्वस्‌ृज्यन्त जगतीछन्दो वैरूप९साम वैदयो मनुष्याणां गावः पद्यूनाम्‌ तस्मात्त आद्या अन्नधानाद्यसूज्यन्त । तस्मादभूया <सो5- न्येभ्यो भूयिष्टा हि देवता अन्वसृज्यन्त । पत्त एकवि*९श निरमिमीत । तमनुष्ट्पू छन्दः अन्वसृज्यत । वैराज<साम झूद्रो मनुष्याणामश्वः पक्यूनास्‌ तस्मात्ती भूतसंक्रामिणा- वश्वश्र झूद्रेश्न पत्तो ह्यस्‌ज्येताम्‌”' [ ते० सं० कांठ ७ अ० १ अ० १] अध-मनुष्यामध्य ब्राह्मण आणि पशूंमध्ये अज (बोकड) यांस देवा सुखापासून उत्पन्न केले ह्मणून ते मुख्य होत; कारण सवं अवयवांत मुख्य अश्या मुखापासून त्यांस उत्पन्न केलें आहे उरस्थल आणि बाहू यांपासून पंधरावा स्तोम ( सामवेदांतले स्तोत्र ) निर्माण केला. त्याच्या पश्चात्‌ इंद्र देवता उत्पन्न कली. तदनंतर क्रिष्टप्‌ छन्द) गरहत्साम, मसुष्यांमध्ये क्षत्रिय, आणि पशूंमध्ये अवि (मढ), यांस आपल्या वीयापासून (पराक्रमापासन ) उत्पन्न केले; हाणून ते पराक्रमवान्‌ आहेत. मध्यापासून सतरावा स्तोम निमाण केला. ल्याच्या पश्चात्‌ विश्वेदेवांस उत्पन्न केलें जगती छंद, वैरूपसाम, मनुष्यांमध्ये वेद्य आणि पद्यमध्ये गावी, यांस अन्नपानापासून ह्मणजे क्षेत्रापासून उत्पन्न केलेंऊ ह्मणून त आद्य ( अन्न देणारे ) होत, यांच्या पश्चात्‌ दुसऱ्या पुष्कळ देवता उत्पन्न केल्या. पायांपासून एकविसावा स्तोम उत्पन्न केला. त्याच्या पश्चात्‌ असुष्ट्प्‌ छंद; वेराज साम, मनुष्यांमध्यें द्र, आणि पश्चूमध्यें अश्न (घोडा ), यांस उत्पन्न केलें. तस्मात्‌ शूट आणि अश्व हे भूतसंक्रामी ( प्राणिमात्राची सेवा करणारे ) असे होत. अक्षी वर सांगितलेल्या क्रगवेदश्रतीप्रमाणेंच येथें बाह्मणादिक चारी बरणीची उत्पत्ति सांगितली असून त्यांचीं कर्मेहि सांगितलीं आहेत. झुझयजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणांत ह्याचेच प्रकारांतरानें वर्णन केले तँ:---- क देवेषु ब्रह्माभवद्‌ ब्राह्मणो मनुष्येषु क्षत्रियेण (इग्द्रादिदेवश्षत्रियेण । द्विगडूभाष्य ) क्षत्रियो ( मनुष्यक्षत्रियः ) वेड्येन ( वस्वादिदेववैदयेन ) वेश्यः ( मनुष्यवैदय: ) झूद्रेण ( देवझद्वेण पूष्णा अधिष्टितः ) । रूद्र: ( मसुष्यशूद्र: ) [ श० ब्रा० कां १४ प्र० ३ श०. ४ त्रा० २ कं० २७ ] याचा द्विगंगाचायेकृत भाष्यानुसार अर्थ-“देवांमध्यें ब्रह्मदेव ब्राह्मण झाला. त्यापासून मनुष्य लोकांत हे ब्राह्मण झाले. याप्रमाणें इंद्रादिक देवक्षत्रियांनीं अधिष्ठित असा मनुष्यक्षत्रिय, वसु इत्यादि देववेदयांनीं अधिष्ठित असा मनुष्यवैद्य, आणि देवांचा शद पूषा ट्राने. अश्विष्टित असा मसुष्यशूद्र उत्पन्न झाला.” असा आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now