जीवन - प्रकाश | Jivan Prakaash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jivan Prakaash by दामोदर सातवळेकर - Damodar Satvalekar

More Information About Author :

No Information available about श्रीपाद दामोदर सातवळेकर - Shripad Damodar Satwalekar

Add Infomation AboutShripad Damodar Satwalekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संस्कृति आपल्या भरतखंडांत प्रचलित करावी, ही त्यांची जबरदस्त तळमळ व फोटोम्राफीवर आणि लोकांचे पोदेद्स्‌ काहून मिळणाऱ्या पैशावर त्यांच्या अन्तःकरणाचें समाधान होऊ शकेना, हें होय. अन्तःकरणाचें खर॑ समाधान होण्यासाठी नुसता पैसा मिळणें अगर संसारसुख भोगणे एवढ्याच गोष्टी विचार करणाऱ्या माणसाला पुऱ्या पडत नाहीत. आपल्या समाजासाठी, आपल्या राष्ट्रांतील जनतेच्या ऐहिक व पारमार्थिक उत्क्रान्तीसाठी किंवा आपल्या राष्ट्रांतील उच्च संस्कृति योग्य रीतीने जगापुढे मांडण्यासाठी कांद्दी परिश्रम केळे म्हणञजच विचार करणाऱ्या माणसाला समाधान होतें. आम्ही औँधच्या गादीवर आल्यावर, पंडितजींचा व आमचा आज वीस बावीस वर्षांचा स्नेह असल्यामुळे औंधचे शुद्ध वातावरण, येथील उत्कृष्ट हवा- पाणी इत्यादिकांचा पंडितजींच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी औंघास येऊन, येथे घर बांधून, वेदवेदांगांवर पुस्तके छापून, प्रसिद्ध करण्यासाठी 'स्वाध्याय-मण्डळ'? स्थापन करून व भारतमुद्रणालय काढून,त्यांनी आपल्या कार्यास प्रारंभ केला व श्रीकृपेने आजपर्यंन्त त्यांचें काये उत्तम चाललें आहे. अम्हाला आमच्या राज्यकारभारामध्ये त्यांचा फार उपयोग होतो. “* अप्नियस्य च पथ्यस्य वक्ता??या नात्याने त्यांची (केमत भाम्हाला फार वाटते. अशा आमच्या अकृत्रिम स्नेह्याच्या लेख-संप्रहाचें पुस्तक खुद्द त्यांच्या बी. ए. झालेल्या चिरंजिवांनीच प्रकाशित करावें, हा फार स्तुस्य उपक्रम आहे म्हणून त्याला लहानशी प्रस्तावना लिहिण्याचें आम्ही रा० वसंतरावांना कबूल केलं. चांगलेच आहे, त्याला चांगले म्हणावयाचें काय कारण आहे! पण पंडितजीं- बद्दल आम्हाला काय वाटतं, हॅ लिहिण्याची संधि या लेखसंग्रह-प्रकाशनाच्या योगाने आम्हाला वसंतरावांनी आणून दिली, याबद्दल आम्हांलाच त्यांचे आभार मानावेसे वाटतात. आमच्या राज्यांत पंडित सातवळेकर हे एक रत्न आहे. आम्हाला त्यांच्यामुळे मान मिळाला आहे. त्यांचें औंध-संस्थानांतील वास्तव्य औंध-संस्थानला एक मोठें भूषणच आहे. [७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now