धूम्रतरंग | Dhoomratarang

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : धूम्रतरंग  - Dhoomratarang

More Information About Author :

No Information available about माधव काशिनाथ देशपांडे - Madhav Kashinath Deshpande

Add Infomation AboutMadhav Kashinath Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
धूश्रतरंग तंत्राखूप्रमाणं मद्याची थ्रोरबी अमान्य करण्याकडेच जगाचा कल दिसतो; पण तंब्राखूप्रमाणंच मद्यानं वाझ्मयाची वेल फोफावलेली दिसून येईल. इग्रजी विनोद इंग्रजी साहित्याचं सवात उज्ज्बल भूषण समजले जातं. या विनोदाचा परिपोष मद्यानं किती केला आहे हें पाहायला केवळ सर टोबी, फॉलस्टाफ इत्यादींची नांवंच सांगायला नको. अनेक महाभागांनी मद्मपान करून इंग्रजी ग्रंथकारांच्या प्रतिभा प्रज्वालित केलेल्या आहेत ! जर शेक्सपियरच्या काळी मद्यपाननिपेधाची चळवळ प्रभावी असती तर त्याचे वाडमय आहे त्यापेक्षां थोडेफार “कोरडं राहिलं असतं याबद्दल संश्यय नाहीं. मद्याचे महत्त्व ओळखूनच त्या कविश्रेष्ठाने (00106, 007716, ६००त 06 18 8& 2००त 1807111877 एप०70* असे शहाणपणाचे उद्गार कुठंतरी काढलेले आहेत. इंग्रजी वाझ्मयांत जीं अमर विनोदी स्वभावचित्ल दिसतात, त्यांच्या तोंडचा जर तुम्ही “एकच प्याला काढून घेतला तर त्यांची रसवंति खाडकन्‌ थांबून त्यांच्या तोंडचा एक शब्दही तुम्हांला ऐकायला मिळणार नाहीं. एकच प्याल्याचा प्रश्न निघाला म्हणून विचारतो, गडकऱ्यांचा एकच प्याला वाचून व पाहूनही जर तुम्हांला मद्याचं महत्त्व कळलं नाहीं व त्याचा निषेच केला तर तळिरामापेक्षांही जास्त धुंदीत असतांना तुम्ही निषेधाची भाषा बोलत असता. असं समजलं तर चक ठरेल? प्रथम म्हटलं त्याप्रमाणे मी आनंदांत असलो म्हणजे ज्याप्रमाणं सिगरेट शिलगवून हरवेतली धूम्रवल्यं निरीक्षीत बसतो, त्याचप्रमाणं माझं मन उल्हा- सानं रसरसलेलं असले म्हणजे एखाद्या उंची मद्याचा थेब घेणं मला आवडतं ! कुणाला माझं हें म्हणणं चमत्कारिक वाटेल. दारूचा औषधा- सारखा उपयोग करणारीं माणसं मीं पाहिलीं आहेत. बेचैन मनाला शांतता पाहिजे असेल तर मद्य ध्यावं असं म्हणणारी माणसं मला माहिती आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now