शुभ मंगल | Shubha Mangal
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
110
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about माळती दांडेकर - Malati Daandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शश केवळ घरासाठी !
“ प्राझे शब्द कीं काय!” मित्राने हसून जिव्हारी जखम केली!
मी ओठ आवळून विचार करू लागलो,---ही काय विक्षिप्त अट !
शै ग्र शः
ओहो, वाहवा ! वाहवा! नुसतं ल्य़ झालेले आहे ह विसरून गेले,
तर माणसाला इतका मान मिळतो, इतकी आपुलकी प्राप्त होते, इतका
घरोबा उत्पन्न होतो, हें पाहून मल्म अचल्यद्दी तुच्छ वाटायल्य लगली !
आमचे घरमालक भय्यासाहेब शेंडे यांचा पूर्वीचा उग्रपणा कोटॅतरी
पळून गेला होता त्यांच्या त्या पांढरट मिश्यांच्या झुबक््यांतून आतां!
ताम्हन फरशीवर पडले कीं जसा आवाज होतो तसा हास्याचा कठोर
( माझ्या दृष्टीनें ) ध्वनी उमटू लागला होता... दुसरेच दिवशीं, माझ्या
खाण्यापिण्याची चौकशी करून भय्यासाहेब देंड्यांनीं मला 'चहाला
बोलावले, शेंड्यांची खुषीने हालणारी शेंडी पाहून मल्य भय'च वाट[यल
लागलं ! आहे तरी काय म्हाताऱ्याच्या मनांत १
“ ह आमच कुटुंब. ” ते म्हणाले, मीं वर पाहिलं, काळ्या रंगातून
भुवयांच्या रेषाह्दी नीटशा समजत नव्हत्या, डोळे अद्यंत मंद, केस कसे
होते नीट लक्षांत येईना; कारण कपाळ संपलं कुठें अन् डोकं सुरू कुठें
झालं ह काळ्या वर्णातून माझ्या बुद्धीला 'वटकन् आकलन होईना... .इतक
काळं मनुष्य मी पांढरपेक्षांत प्रथमच पहात होतों, यांत शका नाहीं.
तेवढ्यांत म्हातारब्रोवा उद्गारले,
“ बर झाले दुम्ही आलांत ते! उद्यां कृष्णा येणार, सोबत होईल
चांगली. कृप्णालाही एकटंएकटंच वाटत होतं आजंवेरी--'
“ कृष्णा ! या जोडप्याचा एकुलता एक मुलगा असेल! ? मीं मनांत
म्हटलं, नंतर मोठ्याने विचारले, “ त्याचं शिक्षण किती झाले आहे १”?
“: ज्युनिअरला आहे...फार फार हुषार आहे. उद्यां पहाल्च ठुम्ही |
स्नेह जमेल तुमचा. हो, दुम्ही कुणालाही आवडाल असेच आहांत
अमर !”
User Reviews
No Reviews | Add Yours...