मोगज्याचीं फुळें गुच्छ २ | Mogaryacchi Phule Ghuccha 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
70
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गंगाधर रामचंद्र मोगरे - Gangadhar Ramchandra Mogare
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)हता कसले सन चर. २1-11 डे
न जह सा पव ण तशा नान आ. प
मोगऱ्याची फुले.
झराहि तेथ विमलोदकाचा
निमीतसे नायक पर्वतांचा !
त्या वाटिकेमाजि अशा प्रसंगीं
प्रसन्नचित्तं असतां शुभांगी,
सुलक्षणें बत्तिस पूणे ज्याला
माया अशा या प्रसवे सुताला.
सदद्त्त तें जाय इपाळकर्णी;
आनंद ह्याचा मग कोण वर्णी !
सुखासनीं बैसवुनी प्रियेला
आणावया आपण राव गेला.
पुत्रासह क्ष्माधिपधर्मपत्री
आरूढली सत्वर दिव्य यानीं.
आश्चये वर्ते परि एक तेथे,
तें सांगणें होय अवश्य येथे.
जन्मास ये बुद्ध मनुष्यळोकीं-
वृंदारकां हें कळतांच नाकी,
घेवोनि संगें परिवार हर्षे
आले तिथें दिक्पति गुप्तवेें.
महाप्रतापी त्रिदिविशही ते
कळों न देतां इतरां जनांतें
आंदोलिकादंड धरोनि हातीं
त्या मायलेकां सदनांत नेती.
५
ल्म
२२
अनन भन भनननन यि ट
३३
३४!
२३५
|
User Reviews
No Reviews | Add Yours...