ळपळेळे गुन्हेगार | Lapalele Gunhegaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळपळेळे गुन्हेगार  - Lapalele Gunhegaar

More Information About Author :

No Information available about शाळिनी तुळपुळे - Shalini Tulpule

Add Infomation AboutShalini Tulpule

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
असतांना एकदां मी फार आजारी पडलें होतें, म्हणून मला घरीं पाचविण्यांत आलें. तीहि माझ्याबरोबर आळी. तिन॑ माझी उत्तम तऱ्हेन शश्रष्रा केली. अगदीं आईच्या ममतेने केली. तेव्हांपासून आमच्या घरांत ती सवाना आवड लागली. पर्दे तिने खाजगी हास्पिटलमध्ये मेडिकल कोस घेतला व ती तिथच रहायला गेली. सुलभा ही ब्राम्हणाची, सुस्वभावी, मोठ्या दजांच्या कुटुंबांत वाढ- लेली मुलगी, पण ब्रिचारी अगदींच भाबडी, त्याचमुळे ती जगांत फसली. तिची हकिकत ती आमच्याकडे होती तेव्हांच तिच्याकडून आम्हांला समजली. तिच्या अतिशय उदास चेहऱ्यावरून ती दुःखाने फार दडपली गेली असावी अस वाटत होतं. पण थोड्याच दिवसांत आमच्या घरामध्यें ती प्रफुल अंतःकरणाने रंगूं लागली. मीं तिला एकदां विचारल, सुलभा, ठुझी खरीखुरी हकीकत सांग- शील का? तेव्हां ती चटकन्‌ म्हणाली, “ माणसाच्या मरणानेत- रच त्याच्या घाणेरड्या आयुष्याचा स्फोट व्हावा... ?” असें म्हणून ता चटकन्‌ निघून गेली. मनुष्याच्या सुदर जीविताचा रेोवटी असा घात व्हावा ना* ग्वरच, सुलभेसारख्य। कित्येक स्त्रियांच्या आहुतीच्या ज्वाला व करुण किंकाळ्या, परमेश्वरा ! अजूत तुला ऐक श्रेत नाही का? ' सवितेने कितीतरी वेळ आपलं तोंड दोन्ही हातांनी झांकून घेतलं. इतक्यांत तिच्यामागे कुणी तरी आल्याचा भास झाला. हा भास खरा होता. बाबासाहेबच आले होते. बाब्ासाहेबांनीं सविते- कडे पहात आश्चयांने विचारलें, “हं काय सविते ! तुझ्या डोळ्यांत अश्रु ! आणि ते कां? आणि हें कागदाचं पुडकं कुणाचे ? बाबासाहेबांनी तें कागदी पुडक॑ उचळून पाहिले, त्यावर एक पत्र होतं. तें पत्र त्यांनीं पूरण न वाचतां खालील नांवाकडे पाहून ते म्हणाले, “ काय, सुलभेचे पत्र? काय म्हणते १ कुठं असते ती? * “ कुठं आहे तो बाबा? या विषारी समाजाला कॅटाळून सुलभा परलोकी गेली ! ” सवितेने निरादोने उत्तर दिले च रे न




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now