अशिक्षित ह्रदय | Ashikshit Hriday
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
151
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीधर बाळकृष्ण वैद्य - Sridhar Balkrishn Vaidya
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)नासाच्या अ च्य आहे. आट अ मीच“ आचि अच असे च 2» /“ चि ७ “७.४५ / |“ ७./ र आट चे / च ८ की च अ निज आरी सिना
कः ची क्क क कि ग आच की
आ / चच ओ./'ओे / ७ /*७ मचेटच टी 72३ “५26 /* अभ अ आर ह“ दे ४७ ७ डर अ चि क्ट
3 म अच चे आच 8 3 चि क च अचि शच च ४ 7 च चि की
“कसल्याही परिस्थितीशीं समरस होऊं शकतात, असाच सूर त्यांच्या या
वकतृत्वांतून गळत होता !
“ एंकलं का! या असल्या एकेरीनं माझं कांहीं समाधान नाहीं
होणार. वाटेत पडलेला कांटा वाटेवेगळा करणं, हें आमचं बायकांचं
राजकारण. त्या भावना अन् फिवना कांहीं कळत नाहीं मला. संसार, प्रपंच
म्हणजे काय गोदडी आहे होय, वाटेलं त्या जातीचं ठिगळ जोडून शोभरी
करायला ? *
“ वाटेल त्या जातीचीं ठिगळं जोडून शोभा आणतां तुम्ही गोदडीला;
आणि मग संसाराच्या बाबतींतच तुम्हांला काय अवघड वाटतं एवढं ? *
“ भ्वघड म्हणजे ! *” मानेला एक सृंदरसा झोंका देत त्या उद्गारल्या*
“** अहो, त्या गोदडीला साजेसाच ठिंगळाचादेखील रंग शोधावा लागतो.
उगीच अलत्या भलत्या अन् गबाळ गलबत्यांचा काय उपयोग ? *
““ आहे खरा विचार करण्यासारखा मृदा. ' बाबासाहेब नाकांत तप-
किरीची चिमूट चेंगरीत म्हणाले. इतका वेळ वावरत असलेला त्यांच्या
चेहऱ्यावरील गंभीरपणा आतां कुठें हसायला लागला होता. “ हें पहा, *
'ते पुढ म्हणाले, “ मी स्वत:च या बाबतींत सगळा शोध करून मगच काय तें
ठरवणार आहें. तोंपर्यंत रुचीरलासुद्धां ओळख नाहीं द्यायची. नाहीं तर तो
भेटायला येतांच, तुमच्या पुत्रप्रमाची गंगा शंकराची शेंडी फोडून बाहेर
पडायची एकदम !
“ इतकं नको कांहीं हिणवायला ! बायकांचा उदारपणा पुरुषांच्या
न्कोटाइतका सैल नसतो बरंका!”
मनसोक्त हास्य उघळन दोघांनींही स्वयंपाक घराकडे गमन केलें.
User Reviews
No Reviews | Add Yours...