वोल्गा ते गंगा | Volgaa Te Gangaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Volgaa Te Gangaa by राहुल सांकृत्यायन - Rahul Sankrityayanव्यंकटेश शंकर वकील - Vyankatesh shankar Vakil

More Information About Authors :

राहुल सांकृत्यायन - Rahul Sankrityayan

No Information available about राहुल सांकृत्यायन - Rahul Sankrityayan

Add Infomation AboutRahul Sankrityayan

व्यंकटेश शंकर वकील - Vyankatesh shankar Vakil

No Information available about व्यंकटेश शंकर वकील - Vyankatesh shankar Vakil

Add Infomation AboutVyankatesh shankar Vakil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रवास करून मीमांसा व वेदांत यांचा नव्यानें अभ्यास केला. बौद्धमताचा स्वीकार करण्याची त्यांच्या मनाची घडपड चालली होती, पण ती पूर्णपणे बद्धिनिष्ठ होती. दक्षिणेतून पर त येतांना वाटेत ठे कृगेला गेले. त्याच सुमारास असहकारितेच्या चळवळीचा भडका उठला. त्या अपूर्व देशव्यापी आदोलनानें या तत्त्वचिंतक भट- कयाला आकषून घेतले. १९२१ च्या जून महिन्यांत त आपल्या प्रांतांत येण्यासाठीं निघाले, वाटेत खाडवा येथे त्यानी पहिले राजर्काय भाषण केले. छापडा जिल्ह्यांत त्यांनीं खडोपाडी राजकीय प्रचारासाठी दौरा काढला. १९२२ च्या आरंभी त्यांना अटक होऊन सहा महिन्याची शिक्षा झाली. बक्सार जेलमध्ये त्यानीं 'बाईसमी सदी ह्या पुस्तकाचा खडडा संस्कृत भाषेत लिहून काढला तुरुंगातून बाहेर आल्यावर ते जिल्ह्यांतील एक प्रमुख राजकीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊं लागले. त्यांचीं भाषणे अल्यंत प्रभावी होत. याचें एक कारण म्हणजे ते मध्यमवर्गाच्या शहरी हिंदीऐवजीं स्थानिक ( भोजपुरी ) भाषेतच व्याख्याने देत असत. शेतकऱ्यांवर त्यांचा तात्काळ परिणाम होई. शिवाय “उच्च राजकारणाच्या छलॅब्याचौड्या गोष्टी सांगण्याऐवजी ते दोत- कऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरच भर देत व स्वराज्याच्या चळवर्ळाशीं त्यांचा संबंध सहज पटेल अश्वा रीतीन समजावून देत. रशियांतील क्रांतीचा संदेश त्यांनीं आपल्या माहितीप्रमाणें बिहारी दोतकऱ्याच्या कानावर घातला. महात्मा गांधींच्या चपारण्यांतील कायांमुळे बिहार प्रांतातील दोतकऱ्यांत फारच जागति झाली होती. गांधीजीच्या राजकाय तत्वज्ञानाचे राहुलजीना त्यावेळी सुद्धां फारसे आकषण वाटत नव्हतें, पण गांधीजींनीं केलेल्या लोकजागतीच्या अपूव कामगिरीविषयी मात्र ट्यांस निःसीम आदर होता. शेतकऱ्यांचे पुढारी राहुलजींच्या या वेळच्या लोकप्रियतेचे आणखी एक महत्वाचें कारण म्हणजे ते केवळ व्याख्यानें देणारे पुढारी नव्हते, जनतेच्या तात्कालिक अडचणींचे निवारण करण्यांत प्रत्यक्ष मदत करणें, हा त्यांच्या कायाचा एक मुख्य भाग होता. छापडा जिल्ह्याच्या कांहीं भागांत त्यावेळीं पुरानं कहर केला होता. अनेक खेडीं समुद्रांतील लहान लहान बेटाप्रमाणें अलग पडली होतीं व कांहीं तर अजिबात वाहून गेलीं होतीं. राहुलजी इतर स्वर्यसेवकांसह दिवसरात्र न पाहतां होड्यांतून जाऊन खेड्यां- तील लोकांना मदत करीत असत. यापूर्वी १९१९ सालीं कानपूर जिव्ह्यांतील एका भागात छ्ेगचा घुमाकृळ चाळू होता तेव्हांसुद्धा राहुलजींनीं स्वयंसेवक म्हणून बहुमोल कामगिरी बजाविली होती. ६




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now