खरा वरकरी | Kharaa Vaarakari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : खरा वरकरी  - Kharaa Vaarakari

More Information About Author :

No Information available about नारायण रामकृष्ण - Narayan Ramkrishn

Add Infomation AboutNarayan Ramkrishn

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण १ ल. ७ एकदम फरक होण्याची समाजानं अपेक्षा कां करावी १ देवाने तिला सुंदर रूप दिलें होते, हा तिचा दोष कीं काय १ तिचा तरुण पति स्वगवासी झाला तो तिचें बालिश तारु ण्युही आपल्या समवेत घेऊन गेला कीं काय १ आपल्या पारोथितीचा नीट उमज पडल्यावर तिच्या वतनांत आपोआपच फरक हे'त जाणार नाहीं काय १ पण इतक्या सरळपणानें समाजांतील पुरुषांना विचार करण्याचे काय कारण १ कारण त्यांच्यापैकी कोणी विधूर झाला तर दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची संधि मिळाल्याबद्दल मनां- तल्या मनांत आनांदेत होऊन प्रथम पत्नीच्या मृत्यूने प्राप्त झालेल्या सुतकांतच दुसऱ्या वधूचे परीक्षण करावयास जाण्याचा जादा अधिकार त्यांनीं खास आपल्या- साठी राखून ठेवलेला असतो ! लाला रस्त्यांतून जाऊं लागली कीं कित्यक लोक आपापसांत नाहीं नाहीं ते बोलत असत, आपलें नाक कापून घेवून ळांकांना अपशकून करण्यासाठीं तिन॑ आपला सुंदर चेहरा विद्रप करून ध्यावा, असें यांना वाटत हातें कॉ काय न कळे | लाला आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून पुढं शिकूं लागली. ती पुढ कॉलेजांत जाऊं लागल्यावर तिचा व मालतींना मेत्री जमली. दोन सरळ स्वभावाच्या सच्छील माणसांची मेश्री जमावी, यांत कांहीं आश्वये नाहीं. एखाद्या दिवा एकमेकींची भेट झाली नाहीं तर दोघानाही अगदीं चुकल्याचुकल्यासारखें होत असे. आप्पासहेवांचे परम स्नेही श्रीमंत अण्णासाहेब देशमुख यांचा एकुलता एक मुलगा वसंत-भुंबई युनिव्हा्सेंटीचा 13. &. होता. लक्ष्मीची पूणे कृपा व॒ सुबलक स्वतंत्रता असून देखील त्याची कॉलेजांतील ९87९61 खरोखरच वाखाणण्यासारखी होती. त्यानें कोणत्याही परीक्षेत आपला फस्ट हास सोडला नव्हता. पण त्यामुळें एक झालें कीं त्याला आपल्या बुद्धीचा फार गवे झाला व आपल्या इतकी कोणालाही कोणत्याही बायतींत अक्कल नाही, अशी त्यान आपली समजत करून घेतली बापलेकांची भट बसत व्हेकेशनमध्यें नाशकास जाई, तेव्हांच फक्त होइ, तेव्हां तो बा. ९. झाल्यावर अण्णासाहेबांनीं एक वषभर त्याला आपल्याच जवळ रहाण्यास सांगि- तले. त्यांचं उतारवय झाल्यामुळें आपल्या इस्टेटीची सव माहिती वसंतास करून देण्याचा त्यांचा मानस हाता. ला टम्‌स भरण्याची स्वतःची इच्छा असतांना आपल्या वृद्ध पित्याच्या विनंतीवजा आक्षस मान देऊन तो त्यांच्यापाशी राहिला. घरी बसल्याबसल्याच त्याने कायद्याची बहुतेक सारीं पुस्तके वाचून काढलीं. तो जात्याच कुशाग्रवुद्धीचा होता ब त्याला अवसरही चांगला मिळाला. त्याने कायद्याचं चांगलेंच ज्ञान संपादन केलें व




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now