रक्त | Rakt
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
190
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रे
वषोलुवर्षे लेखण्या झिजवूनद्दी यशाने तांड उजळून निघण्या-
ऐवजीं शाईनेंच बोटें काळीं झालेल्या लेखकांची संख्या प्रायः जास्त
दिसून येते. परंतु या सामान्य नियमाचा अपवाद म्हणून श्री. कमत-
नूरकर यांच्याकडे बोट दाखवांव लागेल.
“ वाग्वेजयंति ?” व “नाटककार देवळ” या पुस्तकांना त्यांनीं
लिहिलेल्या प्रबंधवजा प्रस्तावनांवरून त्यांच्या समीक्षण बुद्धीची तीव्रता
चांगलीच प्रत्ययास येते.
कवि, कथालेखक, नाटककार आणि टीकाकार अशा तऱ्हेचा
चतुरखर समन्वय त्यांच्या ठिकाणीं असूनहि चाळू जमान्यांत रूढ अस-
लेल्या “साहित्यिक” या शब्दाच्या व्याख्येच्या चौकटीत बसण्या-
सारखे साहित्यिक ते नाहींत ही गोष्टदेंखील तितकीच सत्य आहे.
याचे कारण साहित्यप्रांतांत प्रचलित झालेले कांहीं आधुनिक पद्धतीचे
शिष्टसांप्रदाय पाळण्याची त्यांची तयारी नसावी हच होय. कृतीची
आयाळे जडवून आणि गळा पुष्ट करून दुसऱ्यांवर गुरगुरण्याची किंवा
तिन्ही त्रिकाळ स्वतःची स्तुतिस्तोत्रे मुक्तकंठाने गाऊन दुसऱ्यांवर छाप
बसवण्याची कला त्यांनीं बदलत्या परिस्थितीबरोबर हस्तगत करून
घेतली असती तर॒अल्किंड प्रत्यह्दी चाळू असलेल्या साहित्यिकांच्या
झुणकाभाकर सह्दभोजनांत त्यांनीं केव्हांच मानाचें पान पटकावले
असंत.
परस्परं प्रशसन्ती या नाण्याच्या देवघेवीवरच सरसहा व्यवह्दार
चालणाऱ्या साहिल्यिकांच्या पेठेत * ब्रूते न चाटु मृषा ? या वृत्तीचा
अंगिकार करून वागणाऱ्या संडेतोड लेखकाची कुणी विचारपूस न
केल्यास ह्यांत विषाद मानण्याचे कांहींच कारण नाहीं.
User Reviews
No Reviews | Add Yours...