गजेंद्र मोक्ष | Gajendramoqsa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
316
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about आबा चांदोरकर - Aaba Chaandorakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पैगंबर साहेबांचा ) हुकूमच आहे कीं, जुलमाचा नायनाट करावा !
छ॒ - तस असले तरी ज्या कृत्याचे चीज करावयास पाहिजे त्याचे करा-
वयास नको क्राय १ असो. तूर्न या पेशाचे बाबतींत काय करावे ते मला
समजत नाहीं. सव सांगे आणतां येतात, पण द्रव्याचे सांग आणितां येणे
कठीण आहे !
इतक्यांत ताह्वेसाहेब, रतन, किशेरसिंह आणि तीन चार शिपायी लष्करी
पोषाकांत आले. सवीनीं महाराजांना लष्करी सलामी दिलो.
ता - ( महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून ) भगवान र॒धुपपात, आपल्या
एक्रमिट्ट भक्ताची, देशाच्या आजादी साठी लढणाऱ्या महात्म्याची लाज राखते
पिताजी ! द्रव्याचे साँग आणण्याची जरूरी पट्ू देत नाहीं ! ! त्याची लाला
अद्भुत आहे ! पिताजी ! सूरदासांनी म्हटलें च आहे
“ शक जन्मके, मित्र, सुदामा, कंचनधास बनायो । सूरदास तेरी
अद्मुत्र लाला, वेद नेति कह गायी * ॥
महाराजांना ब तेथ असलेल्या सर्वांना आश्चये वाटलें ! ताईसाहेवांच्या
बाक्याचा अथे कोणास समज डा नाहीं. महाराजांनी, ताहसाहेबांना आपच्या
जवळ बसविलें.
छु - म्हणज काय बेटी !
- ( क्द्योरसिंहाकडे पाहून ) किंशोरासिंह ! हमीणीच्या संदुका आणा !
कि - आज्ञा !
किशोरसिंहान आपल्या शिपायांकडे पाहून खूण केली, स्यांनीं थोड्या
वेळांत मोठमोठ्या बंद केळऱ्या मोहोखेद परेश््यांची रास तेथ आणून ब्रातली.
सवजण आश्चर्याने पेश्यां कहे पाहात राहिले !
छु - ह काय आहे बेटा ? य़ा तर पातक्याही खजिन्याच्या माहोरत्रंद
संदुका दिसतात ! हा काय प्रकार ?
ताइसहेबत्रांनी रतन कडे पाहिलें.
र - महाराजसरकार ! मी सांगतं. कांहीं घटकां पूर्वी त(इ साहेबांना त्रातमी
कळली-
ता[- ( हंसून ) मानसिंहाकडून !
र - ( लाजून ) होय ! बातमी कळली कां, दिलीहून महंमदखाना कंड
पि... क
User Reviews
No Reviews | Add Yours...