महाभारत १२ | Mahabharat 12

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahabharat 12 by केशव जोशी - Keshav Joshiबाळकृष्ण अनंत भिडे - Balkrishn Anant Bhide

More Information About Authors :

केशव जोशी - Keshav Joshi

No Information available about केशव जोशी - Keshav Joshi

Add Infomation AboutKeshav Joshi

बाळकृष्ण अनंत भिडे - Balkrishn Anant Bhide

No Information available about बाळकृष्ण अनंत भिडे - Balkrishn Anant Bhide

Add Infomation AboutBalkrishn Anant Bhide

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ अध्याय] महाभारत. ५ तव मति, भीमबळ, विजयलाघव, माद्रीतनूजविनय, असे । २ हे अद्भुत गुण पाहुनि तो बाळपणींच फार खिन्न असे. ॥ छे पाहुनि कृष्णधुनंजयसख्य, अतिशय प्रैजानुराग, मनीं । तापे तो कणे; जसा बहु बेहींच्या भुजंग आगमनीं. | ५ विजयासि धनुर्वेदी बहु सकळांहूनि अधिक पाहूनी, । एकांती द्रोणातें प्रार्थी माथां तेदंत्रि वैटूनी, ॥ रै शुरुजी ! ब्रह्माख्र मला यया, ईकंंदीं आणि भग सम रामी, । बा! करिन अ्जुनाशीं दुखवाया शत्रुवर्ग समरा मी. ॥ ७ न म्हणोत विचक्षण मज अँक्षताख्र असें देहांत कल्पतरो! । स्वामी ! मंनोरयथांबुधिमध्यें हा कणे पैत्रेकल्प *तेरो.' ॥ ८ यापरि गळां पडुनि तो कर्ण ब्रक्षात्न जेघवां यांची, । जाणे दुरत्मता गुरुवर्य स्वमनांत तेघवां यांची. ॥ ९ सापेक्ष जसा तो या विजेयीं शिष्यांतरी न सुतपा हो! । किंबेईना द्रोणमनीं उत्कर्ष न या असा स्वसुत पाहो.' ॥ ९० कर्णासि म्हणे द्रोण, श्ह्ाखराते कुलीन तो मात्र, । ब्राह्मण किंवा क्षत्रिय होय करुनि सुत्रतें त, पात्र.' ॥ ११ पूजुनि, पुसोनि गुरुला कणे मंहेंद्राचळासि तो जाय, । श्रीभागंवरामाचे बहुविनयें मस्तकीं धरी पाय, ॥ १९ १. अजुनाचें चायल्य. २५ कणे. ३. प्रजाजनाचें प्रेम. ४. हॅ क्रियाविशेषण, तापे? ह्या क्रियापदाचें, ५, मयूरांच्याः ६. येणें झालें असतां, आले असता ७. त्याचे पाय मस्तकावर धेऊन, पायां पडून--असा भाव, ८. देवसैनाधिपति कार्तिंकस्वामी व राम (परशुराम) या दोहोंच्या ठिकाणीं भग [ऱ्शंकर] सम [<समानदृष्टी] [तेव्हां तुम्हीही मला आपल्या अश्रत्याम्याप्रमाणेंच लेखा-हा भाव]. ९. द्ाहाणे लोक. १०, अखविधेचें शिक्षण ज्याचे झालें नाहीं असा. १६१. चार चौथांत. १२. इष्टकार्यरूप समुद्रामध्ये. १३. “कल्प? हा प्रत्यय नाम[स व विश्षेषणास लाविल्यानें न्यूनतागर्भसाटदय व्यक्त होतें; तेव्हां पुत्रकल्पऱ्युत्रासारिखा. १४५ तरून जावो, कार्यसिद्धि पावो-असा भाव. १५, प्रार्थी. १६. दुष्टपणा. १७. ह्याची, कर्णाची. १८. सप्रेम, कळकळ बाळगणारा. १९. अर्जुनाचे ठायींन २०० थोडक्यांत म्हटलें तर; सारांद्. अन्वयः-हो ! तो सुतपा (द्रोण) जसा या विजयी सापेक्ष (तसा) शिष्यांतरीं [अन्य शिष्याचे ठायीं, करणांविषयी] न; किंबहुना, असा (अजुनासारखा) उत्क् स्वसुत (अश्वत्थामा) [ही] न पाहो, (असे) या द्रोणमनीं [असे]. २१. ह्याचा संबंध “पात्र! (योग्य) ह्याकडे. २२. प्वतविदेष. झ्या ठिकाणीं अवतारसमाप्तीनंतर परशुराम रहात होते,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now