वधूपरीक्षा | Vadhupariksha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वधूपरीक्षा  - Vadhupariksha

More Information About Author :

No Information available about श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar

Add Infomation AboutSripad Krishn Kolhatakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला, प्रवेश दुसराः पजकूर महाराजांना सांगून ह्यांना कांहीं दिवस थोपवून धरूंका!* ठे:, पण ते मुळींच इष्ट नाहीं. सुप्त वेषानें वधू पहाण्याची महाराजांन! ((ज्यारोहणापूर्वीच जशी साधि मिळणार आहे तशी फिरून मिळणार नाहीं. ही संधि त्यांनीं दवडून बसावे इतकी मळा ताइ सांपडण्याची आशाः आहे का? मुळींच नाहीं. कदाचित्‌ ती यापूर्वीच परलोकी गेली असेल. शिवाय बाबांच्या दुष्कत्यांचा हा पाढा तरी मी कोणत्या तोंडानें त्यांना त्राचून दाखवू १ तें कांहीं नाहीं. मळा स्वतःच्या हिंमतीवर भिस्त ठेवूनच गुप्तपणें माझें शोघाचें काम चाळू ठेविले पाहिजे. उ [ जातो. प्रवेश दुसरा. [पार्थिव, अमला, कमला व तारा. ] पाथिव--अरे वा! बरी गांठ पडली आमच्या शेजारणींची ! इतक्या वाईनें कुणीकडे अमला--आह्लांला देवदशेन करायला जायचें आहे. पा्थिव--कमले, तारे, तुह्मांठाहि देवदर्शनच करायचे आहे का! कमळा व तारा--होय. पार्थिव--आज इतकीं वर्षे तुमची देवावरील भक्ति गाढ झोंप घेत होती; ती अलीकडे खडबडून जागी झाल्यासारखी दिसते ! कमळा--मग त्यांत काय झाले येवढे मोठेसें१ पोटांत दुखरे तर॒ कोणीहि वैद्याचें धर पहातो ! उ पाथिव--वेद्यापुढें मांडायला तुह्मी बरोबर कांहीं तरी घेतलेच असेल.. अमला --मीं हे तांदूळ घेतले आहेत; आणि या दोघी बहिणींनींहि एकेक पैसा आणिला आहे. झ पाथिव--या तांदुळाच्या आणि या पैशाच्या मोबदल्यांत तुही. देवाजवळ असे मागणार तरी काय १ १७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now