संगीत वधूपरीक्षा | Sangit Vadhuupariiqsa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangit Vadhuupariiqsa by श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar

More Information About Author :

No Information available about श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar

Add Infomation AboutSripad Krishn Kolhatakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अक पहिला,-प्रवेदा पहिला. रे मला कोणींह्दी ओळखण्याची भीति दिसत नाहीं. र[णी---आणि वेष कोणता घेणार्‌? चुरघर--ज्योतिष्याच्या वेषांत मलुष्यस्वभाव अविकृत स्थितींत 1द्सि- ण्याचा बराच संभब असल्यामुळं तोच वेष घेतलेल बरा. सॉगाची नीट बता- वणी करितां यावी म्हणून मी प्रवासांत ज्योतिषाचें ज्ञानही संपादन केळे आहे. राणी--वा:, घुम्हीं अगदी येथपर्यंत सुद्धां तयारी करून टेविली आहेत ना? शाबास हुमची ! पण इतक्या सगळ्या युक्त्या करूनाह् छुम्हांठा आपल्या वधूची निवड माझ्या साहाय्र्यावांचून करता येईल असें वाटत असेल तर तो तुमची चूक आहे कारण वधूसमुद्रांतून अत्यंत उज्ज्वल रत्न शोधून काढणं द्दे कांहीं सोप काम नाहीं. म्हणून आपल्या राजधानीच्या मुलींपकीं राज्ञीपदाला कोण योग्य आहेत, ह्दें मला तुम्हाला सुचवून ठेविले पाहिजे, आपल्या शहरांत विश्वश्वरशास्त्री नांवाच्या एका घरंदाज ग्ृट्टस्थाची गंगू नांवाची ग्रुणी मुलगी आहे. तशीच तिची मैत्रीण यमुना ही देखील वाखाणण्यासारखी आहे. या दोघी नापसंत पडल्या तरच तुम्ही दुसर।कडे ठरविण्याचें माझ्यापाशीं कबूल केलं पाहिजे. घुरंधर--वा:, वडिलांना मान्य अशीच निवड करण्याची साधे आली असतां ती वाया कोण दवडील १ आईसाहेब, मी गंगूची पारख करण्याकरिता विश्वश्वरशास्त्र्यांच्या घरी ज्यीतष्याच्या वेषानें राहीन; आणि भावाला यमुंनच्या घरीं दुसऱ्या कोणत्या तरी वेषाने ठेवीन. मग तर झालें ना! राणी--असो; आपल्याला अजून बऱ्याच किरकोळ गोष्टी ठरवायच्या आहेत, त्या ठरविल्या पाहिजेत. | राणी व घुरघर जातात. | - भागव--(स्वत:शा ) हा भार्गव स्वयेवराचा इतका पक्षपाती व अध- विवाहाचा इतका दष्टा ! धुरंघरमद्दाराजांच्या वधूपरीक्षणाच्या बेत!स त्याचा इतका पाठिंबा ! बाबांच्या मरणानंतर पोरका झलेल्या या मुळाच्या पालन- पोषणाची जबावदारी संस्थानाकडे आल्यावर त्याला राणीसाहेबांनी स्वत:च्या मुलाप्रमाणें व धुरेघरमहाराजांनीं आपल्या वंधूप्रमाणे वागवून जे डॉगरा- एवढे उपकार केल ते यथाशक्ति फेडण्याचा त्याचा इतका निश्चय ! परंतु काल हिंदुस्थानच्या भूमीवर पाय ठेवितांच राणीसाहेबांनी बाबांचें जें हं मृत्युपत्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now