मति विकार | Mati Vikaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mati Vikaar by श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar

More Information About Author :

No Information available about श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar

Add Infomation AboutSripad Krishn Kolhatakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
के ५ उडककळळ पेक्षां अधिक उत्कट व सरस वाटलें तरी कोल्हटकरांनीं रंगभूमीवर घडवून आणलेला पुनविवाह, गडकरी प्रत्यक्ष रंगव्‌॑ं शकले नाहीत ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे- ६ मातिविकार-अभ्यालः-- मतिविकार या नाटकाचा अभ्यास विविध दृष्टीनें करण्यास हवा. केवळ नाटकाचे बाहतंत्र घेऊन जसें विवेचन करावयास हवें तसेंच नाटककाराची पत्नास वर्षापूर्वीची मतोभूमिका अभ्यासुनहि नाटकाचें विवेचन झालें पाहिजे. तांत्रिक विवेचनाच्या दृष्टीनें मथळ्याचा प्रथम विचार करावयास हवा. कोल्हटकरांच्या सर्वच नाटकांची नांवें पांच अक्षरी आहेत असें सहजदर्शनीं आढळून येईल. (पांच अंकीं नाटकाचा स्थूल आराखडा क त्यांस पांच अक्षरी अभिधान हें वैशिष्ट्य मान्य करून त्या नाटकाच्या नांवाची चर्चा करणें अगत्याचें ठरेल. पुर्नाविवाहाच्या प्रइनावरील नाटकास “* मतिविकार हें नांव कां ठेवावें हें कळत नाही. ' ख्ढीग्रस्त समाजाच्या मतीस झालेला विकार हा, को बालविधवेच्या पुनविवाहास तो मान्यता देत नाही ' असें एक स्पष्टीकरण देतां येईल. दुसरें असेंहि म्हणता येईल की या नाटकांतील बहुतेक पात्रांच्या बद्धीस कांहीं न! कांहीं स्वरूपाचा दोष ( विकार ) लागलेला आहे. ती बुद्धि शुद्ध नाही; स्वार्थाने, रूढीनें किवा परंपरागत अभिमानानें व दिखाऊ जीवनविषयक मूल्यांनीं दुषित झालेली आहे. सरस्वती, वेण, चंद्रिका, तरंगिणी हीं खत्रीपात्रें किवा चकोर, आनंदराव, विहार, हरिहरश!स्री-फार काय भेकडभट-हीं पुरुषपात्रे सरळ वैचारिक दृष्टीनें जीवनाची विशालता बघूं शकत नाहीत. आणि यामुळे मतिविकार ( मतीस झालेला विकार ) हें नांव दिलेलें असावें. संस्कृतमध्ये विकार याचा अर्थ मराठी अथ्थपिक्षां भिन्न स्वरूपांत आढळतो. विकार म्हणजे “ इष्ट सुधारणा असा होर्ड॑ क्षकेल, ' नाटकाचें प्रतिपाद्य व * वा. शि. आपटे शब्दकोश पहा : विकार 1 808४८ ० [ठप ०० पर8प्प्पट 2 8 एठवाधिठिक्ंणा 3 दाट 01 फावे 07 $घ10050




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now