जयप्रकाश नारायण | Jaiprakash Narayan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जयप्रकाश नारायण  - Jaiprakash Narayan

More Information About Author :

No Information available about बा. न. राजहंस - Ba. N. Rajhans

Add Infomation About. . Ba. N. Rajhans

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इ. स. १९३०-१९३४ श्रे गमीर वातावरण होते. घरीं आई वारलेली होती. वडील अंथ- रुणाला खिळून बसले होते, पण देशातील परिस्थितीमुळे त्याना घरच्या अडचणींचा विचार करणें शक्यच न्हते. त्यावेळीं कॉग्रेछचे सर्वे नामवंत पुंढारी चेडंगात होते. अशा वेळीं अ, भा. काँप्रेस कमिटीच्या चिरणीसाची जबाबदारी त्यानीं पत्करली. त्यावेळीं त्याच्यावर सरकारचे पकदवॉरंट सुटले. तेव्हा त्यानीं अ. आ. काँग्रेस कभेटीची कचेरी अलाहाबाद येथून हालवून सुंबईस नेली य ते स्वतः एक वर्षेभरपर्यंत फरारी होते. त्यानीं सर्व हिंदुस्थानभर अशातावस्येंत दौरा काढला ब चळवळीला जोर आणण्याचा प्रयत्न्‌ केछा, ते देशभर फिरले, व कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याची अनेक लोकाना विनंती केली, अशाता- वस्थैत असतानाच जयप्रकाशजी मद्राछ येथं पकडले गेले, व पक- डून त्याना मुंबई येथं आणण्यात आलें. त्या ठिकाणीं त्याच्यावर खटला होऊन त्याना दोन वर्षांची सजा देऊन नाशिकच्या तुरुंगात पाठविण्य]त आले, नाशिकच्या तुरुंगात जयप्रकाश्जींची अनेक तरुण कार्यकर्त्या- बरोबर ओळख झाली. त्या ठिकाणीं जयप्रकाशजी बरोबर मेहरअली, अशोक मेहता, एन्‌ जी. गोरे, अच्युतराय पटवर्धन वगेरे घडाडीचे कार्यकर्ते होते. या सवानी ३०1३२ च्या सत्याम्रहाच्या मोहिमेत अहमइमिकेन भाग येतला होता. पण इतके असूनही लत्याप्रहाची चळवळ यशस्त्री होऊं कली नाहीं. याची जाणीव या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय तीन्तेन होऊं लागली होती. स्वातंम्यल्ढा यशस्वी करावयाचा अवेळ, तर कॉँग्रेसची त्यावेळची संघटना आणि खत्याम्रह्याचें तज एवढ्याच गोष्टी पुऱ्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now