शिवकथामृत | Shivkathamrit

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shivkathamrit by लक्ष्मण भावे - Lakshman Bhave

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण भावे - Lakshman Bhave

Add Infomation AboutLakshman Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शिवकथाम्त. १शेः जवळि जवाळि आले देखतां, त्या उदारा । नमित नमित गेर्ही मीं तयांच्या समोरा. । सविनय निजभावें पूसिलें म्यां तयाते, । “ अति अभिनव देवा, कां उदेळेति येथे१” ॥ १ ॥ ते बोलिले मज, “मुनि, पारसी वृतांता. । लोळे धरेसि. दिसते महारीण आतां. । हे न्यावया प्रगटली अवघे विमानी । आज्ञापि्ें पण अम्हांप्राति शूळपार्णी.” ॥ २ ॥ एकॉयि ऐस त्यांच्या वचना । विस्मय वाटला अंतःकरणा, । म्यां पुशिर्ले त्यांसीं पुन्हा । भावें चरणा नमूने. ॥ ९ ॥ पद,---( घाटी-कोदंडपाणि-राग धनाश्रि. ) _ «प्रम नियमय शरीर इचचें । बत, जप, शिवभजन, न सेहे प्राणी ॥ केविं नेतां हे । शिव सान्निघ हे१॥ ० ॥ वारूनि मांसचि खातां | दुःशीळ, सदा जीवहिसक, दिव्य विमानी. ॥ ३ ॥. श्रवण, मनंन, पण स्वपनीं । नसे, शिवस्मरण कदा न करीच निदार्नी.॥४॥। घगिरि कोटि इचे बसळीच नसे । घडिही शिवसक्तपुराणी.॥ ५ ॥ प पूर्णेगुरु[शिवरामच(रेत्र अपार । सुराउर नेणति कोणी.” ॥ ६ ॥ शी ऐकोनि विस्मयवाणी, । ते मज बोलिले कृपा करूनि. । “मोठे कवतक इची करणी, । गौतम सुनि, वदलासी. ॥६॥ तरी इची पूवेजन्म- ' कथा । सावघ ऐके, मुनिनाथा; । हे पूर्वी ब्राह्मणाची. सुता । नाम तत्वता सौमिनी. ॥७॥ ते सव लक्षणीं संपन्न । वाढो लागली दिनें दिने; । कोणे येक्या द्विजालागून । विवाह करून दिघली. ।॥। < ॥ कित्येक काळ _ पतीसी असतां, । नव यौवनींच निमाळा भती; । त्या दुःख कांही. दिवस नेतां | मन आवरितां नावरे. ॥ ९. ॥ कामें हृदयी विकृत केळी । मग ते विधवा चौताळळी. । जारकर्मींच सुख रतळी, । जरी रक्षिडी बांधर्वी. ॥१०॥ _ मग त कळलें स्वजना; । बांधवीं टाकिली ते अंगना; । नेऊन सोडल झरण्या. । माजिं, जाणा, तियेसी. 1 ११॥ तेथें. विचरतां तियेसी । देखिले




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now