दीपकळी | Diipakali
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
107
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कुसुमावती देशपांडे - Kusumavati Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पकटीच
“ पण आतां वाटतं, हें सारं नसतं झालं तरी बरं झालं असतं.
त्यामुळें मला पुढला एकटेपणा फारच भकास वाटला...आतांशा बरेच
कादंबरीकार बायकांच्या दुःखांबद्दल लिहितात. अनुभवाच्या अभावीं, त्यांना
त्यांच्या दुःखाचं कारण नवऱ्याच्या व्यसनांत शोधावं लागतं. तसंच असतं
तर आज निदान शेंकडा पन्नास तरी बायका सुखांत असत्या ना १ इतक्या
थराला गोष्टी कशाला जायला हव्या...दोन तीन महिने खेळीमेळीचे गेले,
पण पुढें तितकीच बेफिकरी आली बघ त्यांच्यात. आपण इकडे फराळाची
सरव तयारी करून मनोभावानें वाट पहात बसावं, तर त्यांनीं परस्परच
कुटेंतरी मित्राकडे जावं, अन् रात्रीपर्यंत येऊंच नये. आलंच तर बाहेरूनच
सांगावं, “ त्या अमुक अमुक पंतांबरोबर ऑफिसांतच चहा घेतला
मी...मला कांहीं नको बरं का. ” जणूं काय, खायचं प्यायचं असेल तरच
ब[यकोचं तोंड पहावं, नाहींतर मग दिवसभर ती कुठंही कां मरेना १ अन्
ह्या भशा अवस्थेंत बायकाही दिवसाचा वेळ घालवायला कुटें तरी चकाव्या
पिर्टांत बसतील नाहीं तर काय करतील---
““ आमच्या सदाशिवाच्या जन्मानंतर स्वारी पुन्हां कांहीं दिवस खुशीत
आली होती. पण ती देखील चार दिवसांची नवीनवलाई म्हणूनच. अतत.
दर सुळी माझ्या माहेरपणांत, दिवसभराची एक वेगळी रहाटी पडलीच
होती, त्यांत पुढें बरं कारणही सांपडलं. नेहमीं मला म्हणावं, “ चला,
आतां तुझ्या करमणुकीची भुणभुण माझ्यामागे उरली नाहीं. आजकाल
नव्या माणसाच्या इतकी तैनातींत आहेस कीं मी दोन दोन दिवस आतां
घरी आलें नाहीं, तरी तुला कांहीं वाटणार नाहीं. १” इतकंच काय, असंहि
म्हणावे कीं, “ बायकांचा जीव सारा मुलांबाळांत त्यांच्यापुढें त्यांना नव-
ऱ्याची देखील पवी नाहीं | **
* किती उत्तम सोडवणुकीचा माग, नाहीं हाई बायकांच्या भांड्या-
कुंड्यांच्या हौशी'ची, मुलाबाळांच्या जापासनेंत अवश्यमेव जाणाऱ्या त्यांच्या
बेळाची वरवर थथ्व करावी. पण मनांत भाव हा, कीं बरी पीडा टळली,
त्यांच्या मनाचा आतां आपल्याला विचार करायला नको. कोणत्याही कारणा-
क... अ
User Reviews
No Reviews | Add Yours...