हें जीवन | Hen Jiivan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hen Jiivan by वि. गं. देशपांडे - Vi. G. Deshpande

More Information About Author :

No Information available about वि. गं. देशपांडे - Vi. G. Deshpande

Add Infomation AboutVi. G. Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अनपट अमळ निळ मिमि वि पक मिस अमे”. लनन मभनेतनिकनाल मच दिवसा आक कन श्र नि वा आपमान णकलक भभ हें जीहनन भा अच कलावती आपगोपटा आवजी पलटी पटी म र चीप त्यांत माझें लेखन आवडणारे चार दोन असतीलही. पण बाळपणीचा तो मुग्धभक्त यापटें कितीही व कोठेंहि शोधला तरी सांपडावयाचा नाहीं. आज या निमित्तानें परलोकीं गेलेल्या माझ्या त्या बालमित्राबद्दल अंतरींची प्रगाढ कृतज्ञता व्यक्त करण्याची संधि मल्या ठाभळी. त्यामुळें मला धन्यता वाटत आहे. 3 >< >< >< >< दिवस जाऊं लागले. माझी कविकीर्ति वाडथ्यांतील मुळांतही पसरली होती. कवितांवर कविता जन्म घेत होत्या. वह्दींतीठ पानेच्या प्रानें भरून निधत होतीं. माझे मेहुणे श्री. शरद वंद्योपाध्याय मला उत्तेजन देत होते. सारे कांहीं ठीक चालले होतें. याच सुमारास दुसरी गोष्ट लिहून झाली. तिची कहाणी मोठी विचित्र आहे, त्या वेळीं दिनाजपुरच्या विडल इंग्लिश स्कूलमध्यें मी होतों. गणिताचा तास चाळू होता. गोप्रीराय मास्तर हे गणितही शिकवीत, डिळही शिकवीत; रारीरानें धिप्पाड, नामांकित खेळाडू. मुळांना चौपून काढण्यांत पटाईत. विद्याथ्यांना त्यांचा मोठा दरारा गणितांत मला कांहींच कळत नव्हतें. त्याबद्दछचें ज्ञान भोतळ्याएवदे ! तरी देखील गौपौबाबू माझ्यावर अत्यंत स्नेह करीत. माझ्यासारख्या दुबळ्या मरतुकडधयाच्या अंगावर हात उगारणें म्हणजे त्या पुरुष.सिंहाला कदाचित्‌ कमीवणाचें वाटत असे ! माझा दादा माझ्याच वर्गात होता. वगात आणि अंकगणितात हृश्ार विद्यार्थी म्हणन त्याची ख्याति होती. त्याच्या बहीवरून नक्कल करायची व * होम-टास्क ? संपवायचे असा माझा खाक्या होता. गोपीब्राबूंच्या तासाला पाठीमागल्या बरांकाटा आसरा घेतल्यावांचन गत्यंतर नव्हतें. फळ्यावरील आंकडे लिहून धेप्याची बतावणी करून मीं होम-टास्क ? वहीत एक गोष्ट लिहून टाकली. नरेश चक्रव्ति दोजारींच बसला होता. गणितांत तो माझ्याइतकाच प्रवीग होता. आपल्या वहींत ुलाबाचें फूल काढण्याचा प्रयत्न त्यानें केला होता. पण, गुलाबाऐवजीं दुसरेच कसले तरी फूल वहीत उमटले होतें. गोष्ट संपतांच मी भानावर आली पाहतो तां काय १ नरे शपवी स्वारी मान उंचावून माझी गोष्ट बाचण्यांत तछीन झाली आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now