देवांचे स्वभाव | Devanche Swabhaw

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Devanche Swabhaw  by बळवंत अनंत देव - Balvant Anant Dev

More Information About Author :

No Information available about बळवंत अनंत देव - Balvant Anant Dev

Add Infomation AboutBalvant Anant Dev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) अशी करपना करण्यांत छोकांची चूक आहे. मळा समजूं लागलें तेव्हां- सूनभी त्या विषयाविषर्यी विचार करीत आहे; आणि मी त्या कामांत कांहीं थोडा वेळ घाळविळा नाहीं, किंवा कमी श्रम केले नाहींत. जेव्हां मी त्याविषयी कांहीच करीत नाहीं असें दिसत अते तेव्हां तर मी तत्वज्ञानाच्या विचारांत अगदी निमय होत असं, याविषयी मारी प्रति भाषणे प्रमाणभूत आहेत. त्यांत तत्ववेत््यांच्या अनेक वाक्यांचा पदोपदी उपन्यास केछा आहे; आणि मोठमोठ्या तत्वज्ञानविशारद छोकांबरोबर माझा सख्यभाव, मासे घरीं त्यांचे वारंवार येणे, व त्यांजबरोबर माझे अनुदिन संवाद, हीं दुसरीं प्रमाणे होत. आयुष्यांतीछ वर्तनक्रमावरून मनुष्याचे आचरण कसें आहे व त्याचे विचार कसे आहेत ह कळतं. मळा असं वाटते की भी मूळततवे समर्यक असून ज्यांला उत्तम ग्रंथाचा आधार आहे त्यांचाच सार्वन- निक व्यवहारांत व खासगी कामांत मीं उपयोग केळा आहे. भे ४, परंतु मळा जर कोणी असं विचारिलें की, अशा उतरअवर्थेत ह्या विषयावर हिहिण्याचा माका उद्देश काय १ तर त्याबद्दछ मळा सहन उत्तर देतां येईछ; कारण जेव्हां राज्यकारभारांतून मी अगदीं मोकळा झाला अस मळा दिसले, आणि एका मनुष्यांच्या विचाराने व अधिकाराखाची रोमच्या प्रजाप्तत्तात्मक राज्याचा राज्यकारभार चाळावा रस्ता .काळ प्राप्त झाळा, तेव्हां माझे मनांत मी अंती विचार केछा कीं, माझ्या देशांतीक छोकांस मी तत्वज्ञानाचे ज्ञान करून दिल आणि अशा प्रकारच्या उत्तम विषयाचा स्याटिन भार्षेत संह केळ तर आमच्या नगराळा एक मोठें भूषण होईल ह अवघड काम मी हातीं घेतस्या१षर्या मळा कांही खेद वाटत नाही, कारण त्यांत महा यश मिळाळे आहे, *आणि ह्या विषयाचे ' ७ बुडिअस सीझर, प




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now