न्याय - अन्याय | Nyaay Anyaay

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nyaay Anyaay by दत्तात्रय विष्णु कीर्तने - Dattatraya Vishnu Kirtane

More Information About Author :

No Information available about दत्तात्रय विष्णु कीर्तने - Dattatraya Vishnu Kirtane

Add Infomation AboutDattatraya Vishnu Kirtane

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“* अधःपतन टळले पण...१ * ५ व क्लीन यांची वाहतूक असे. प्रत्येकाच्या गाळ्यांत एक आरसा, एक ब्रश व त्यावर एक कंगवा, एखादी तेलाची बाटली इतकी सामुग्री असावयाची. सकाळीं बहुतेक मोटारी धुण्याचें व त्या साफसूफ करण्याचें काम चाले. त्यामुळें त्या गलीला रोज लहानशा नाल्याचे स्वरूप प्राप्त झालेले दिसे. मधून मधून हॉटेलची पोरे सिंगल घेऊन ये जा करीत. पान, तंबाखू , सिग्रेट यांचा तिथे सारखा धुव्वा उडत असे. दोनपग्रहरच्या वेळीं, हे बेटे रिकामे असत. त्यांचा वेळ थाटमाट करण्यांत जाई. एक एक डायव्हस्चा पोषाख, पाच पाचशे रुपये पगारदाराप्रमाणे असे. हलक्या माणसानीं भलता पोषाख केला कीं, तो तिरस्कर- णीय दिसतो. दिलावर नांवाचा एक बाटगा मुसलमान, सारादिवस सिग्रेट तोंडांत घेऊन व पानांन आपलें तैड बरबटवून, बूट, सॉक्स, अमेरिकन फ्याशनची याट, त्यावर लांडा, गिलीटच्या चकचकीत बटणांचा कोट व वांकडी फेज कॅप घालून मोठ्या ऐटींत या पोरीवर, त्या बाईवर छाप पाडीत, इथून तिर्थे अश्छील- पणे टिंगल करीत मिरवीत राही. हळूहळू तो आपली मोटर गल्लीत उभा करून ठेवूं लागला, व तींत बसून कोणत तरी व्तेमानपत्र अगर पुस्तक डोळ्यापुढे घरून चाळीच्या कठड्याला रेलून उभी असलेल्या एका तरुणीबरोबर तो गप्पा- गोष्टी करूं लागला. दोनग्रहरच्या वेळीं ीतलप्रकाश ही मोज आड्न पहात असे. ती मुलगी इंग्रजी सहाव्या इयसत चंदारामजी स्कूलमर्थ्ये जात होती. तिची आई वारल्यामुळें तिने शाळा सोडली होती. तिचा बार वष्रींचा भाऊ मात्र, द्याळेत जात होता. बापाला साडेनऊ वाजतां नोकरीवर जावे लागे. तिचा बाप शीतल- प्रकाशाचा मित्र होता. शेजारी होता. हा प्रकार पाहून त्याची छाती फाटून गेली. असल्या गोष्टी सहसा प्रत्यक्ष पाहिल्या तरी कुणाला बोलतां येत नसतात ! दिवस दिवस त्यांच्या धीटपणाची मजल बरीच वाढत होती. तो खुशाल तासच्या तास तिच्या खोलींत येऊन बसे. तिलाह्दी, त्याच्या समोर बसून शंगार, वेणी फणी करण्यास संकोच वाटत नव्हता. एके दिवशीं तर त्यांनीं कमालच केली. त्यांच्या दारांत एक युलाबाची कुंडी ह्योती. त्यावर एक सुंदर फूल उगवलें होतें. तिन त आपल्या कोमल हातानें खुडलें व दिलावरच्या कोटाच्या बटन होलमर्थ्ये घडघडीत ग्यालरींत कुणालाही न भितां अडकवून दिलें व ती त्याला, ते कस शोभते हे न्याहाळीत उभी राहिली !
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now