बनावट सही | Banaavata Sahi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बनावट सही  - Banaavata Sahi

More Information About Author :

No Information available about श्रीनिवास विनायक गोरे - Srinivas vinayak Gore

Add Infomation AboutSrinivas vinayak Gore

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डे अंक रेला बरळली तर त्याचा एवढा हा केला ! ( जाऊं लागते-तो तिला मोठ्याचें हसून पोटाशी घरतो ). वसंतरावः--( तिचा गाल धरून नोटांचें भेंडोळें दाखवितो ) आम्ही एवढा हा केल्याबद्दल कोटांपुढें हा दंड भरतो (तिच्या हातांत देतो). आतां राग जाइन लना! आतां माझी बुलबुल हसूं लागेलना ! सुशीछा१--चुसतं हसूंच कां गाणंसुद्धां गाईल ! वसंतराव१--( तिला खुर्चीवर नेऊन बसवितो ) आतां अंमळ अशा बसा आणि आम्हांला सांगा तुम्ही स्वतःसाठी काय आणलं आहे ! सुशीछा*--स्वतःसाठीं १ मला तसं काहीएक नको आहे |! वसंतराव१--तसं कांद्दी नको तर कसं हवं आहे १! छे बुवा ! असं कसं दोईल १ आजचा सणासुददीचा दिवस आणि बायकांना कांहीं नको म्हणजे १ मी भलत्याच पृथ्वीवर तर नाहीं ना उभा १ सुशशीछा*--पुरे मेली थट्टा आतां | हें पहा किं नाहीं मी सांगूं मला काय हवे तें १ मला-मला-- वसतरावः--काढ, ओठाबाहेर काढ एकदां | सुशीहछाः--मला गोल्डन बँकेचे मॅनेजर आणि सुशीलेचे धनी लखलाभ असोत म्हणजे झालें | वसंतराव १--( आनंदून ) बरं त्यांच्या खालोखाल १ तूं आज कांहीं तरी मागावेस अशी माझी इच्छा आहे. ठुझ्याप्रमाणेंच आज मलाही आनंद झाला आहे. आजच्या इतका आनंदाचा पाडवा माझ्या आयुष्यांत हा दुसराच होय. सुदीछाः---अगबाई | पहिला कोणता बरं १ वसंतरावः--हें उघळं माकड माझ्या गळ्यांत ज्या दिवशीं पडलं तो एक आनंदाचाच आरंभ दिवस नाहीं का १ तो पहिला आणि पैशाची चंगळ ज्यानें उजाडली तो हा आजचा दुसरा | तेव्हां बोला काय हवं तें ! खुद्चीछाः--इकडच्या मनांत मला द्यायचेच आहे तर नेहमीं मला पैसा- पैसा देत असावं. माझ्या या संसारदेवाच्या सुखमय प्रभावळीसाठीं मला पेसाच हवा ! ! वसंतरावः--ठीक आहे. माझ्या या उघळभवानीपुढें मी आजपासून येशा- चाच नैवेद्य दाखवीत जाईन.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now