महाभारत | Mahaabhaarat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaabhaarat by बाळकृष्ण अनंत भिडे - Balkrishn Anant Bhide

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण अनंत भिडे - Balkrishn Anant Bhide

Add Infomation AboutBalkrishn Anant Bhide

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्ुभानंदकविकृत महाभारत वि टा ज्य. टं टो चळ च. भे न च, ६ भीष्मप्;, क टा न र धे क ग् कु * (७ ७2 ह. पे डे र जे र क कि. आ क धर न क मक क र अध्याय पहिछा, ६६ - र च 1 शे ८ शै (ओऔंब्या.) र्‌ र _ > व रः प हरे हरिभक्तजनाचा, ॥ १॥ जो विध्रकुंजरातें केसरी । जो व्िप्ततमा सूर्य घोरी । जो वि्ततृणाग्री चराचरी । यालागीं विव्वेश्वर नाम तुझें, ॥ २ | एसा स्तविला विघ्रेश्वर । ठेविला तेण मस्तकाँ अभयकर । म्हणे, “रची ग्रंथ सुंदर । मत्प्रसादें काब्यटीका.! ॥ ३ ॥ प्रसन्न होतां ज्ञानगणेश । मग नमिले शारदेस, । माते ! कृपा करीं अशेष । भारत वदर्वी मम मुख. ॥ ४ ॥ भारतामाजी भीष्म- पर्व । श्रीकृष्णवाक्याचें छाघव । युद्धारंभगती अपूर्व । वदी सर्व मम मुखीं. ॥ ९ ॥ तंब शारदा प्रगटली अंतरीं । म्हणे, “ग्रंथ करावा बरवियापरी' | म्ह- णोनि हस्त ठेविला शिरीं । कृतक्त्यता निधारीं मी मानी. | ६॥ आतां नमूं तो सुरु । जो परमात्मारूप ईश्वर । जेणें फेडिला भवांधकार । स्तरहस्त माथां ठेवुनी. || ७ | सर्वदेवमय सद्दुरु | कोणा नेणवे जयाचा पारु । ह्यासी दीथे दंड नमस्कार | केला म्यां निथारीं. ॥ ८ ॥ प्रसक्ष आला घ्यानांतरीं । प्रेरिता झाला मदंतरीं, । 'ग्रंथारंभ करीं चिघारी! । म्हण कृपेने आपुल्या. ॥ ९॥ ऐस सद्वुरुचें वरदान झालं । तेग मन्मन उव्हासले । एत संतपरंपरेतं नमिलें | एकाभावें साष्टंगीं. ॥ १० ॥ व्यासदेव झुकयोगींद्र । गौडपाद श्रीकर | वंदिला सामी श्रीवर । टीका चतुर तयाची. ॥ ११॥ प्राहृत कवी ज्ञानदेव | निर्ततिखामी सोपानदेव । मुक्ताबाई नामदेव तुकोबा विसोबाखंचर,॥१९॥ एकनाथ जनादन । ज्यासी दत्तात्रेयाचे दशन | विश्वंभर सद्ठुरुनिधान । मुक्ते श्वर बंदिठा, ॥ १३ ॥ रामदास वा[मनखामी । केशवखामी शिवरामखामी । आ तता १. ह्या कवीबद्दल उपलब्ध असलेली माहिती आम्हीं मागें उद्योगपवाच्या प्रस्तावनेत दिली भादे. २, ही संतमंडळी येथे कालानुक्रमानें दिलेली नाहीं. पण श्रीवरास नमन कें आहे म्हणून हा कवि शके १६६० च्या पुढें झाला असला पाहिजे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now