घर | Ghar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : घर  - Ghar

More Information About Author :

No Information available about वसंत कानेटकर - Vasant Kanetakar

Add Infomation AboutVasant Kanetakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र 4 उभारुनी कोट भोवती त्यांच्या शासत्रवचनांचा, कायदेकानूंचा, सत्यअहिंसेचा, हजारी पोटे राबविती रोज आपूल्या सदाच्या रित्या पोटासाठी पोटासाठी हीन; बीनबुडाच्या कीं पोत्यासाठी १ यदाकदाचित, अशा कोटावर घेतली धडक मानवस्पर्शित कोणी कावळ्यांनी ? बिशाद काय सुरक्षिततेचा काळा कायदा घेऊन बडगा उभा हा इथे ! बंडखोरांना सजाहि तशीच कावळ्यांच्या या पाक राज्यांत लचके लचके तोडून तोडून चेचून टेचून मारतील हे नीताचे रक्षक कावळे काळे. असूया, भीती, कलह, भोग लागती कसरी मनाच्या भीर्तींना वरून दिमाख, आंतून मात्र पोखरलेले पोकळ वासे अहंकारान भाजले, डागले, म्यूनगंडाने पछाडलेले, उच्छिशसाठी लालचावलेले''' अशी ही नांदते थोर संस्कृति''' असे हे वंद्ाज आयंपुत्रांचे फार्दी फांदींतून करीती ग्जेना आणि घोषणा''' “ सवेपि खुखिनः सम्तु सर्वे सम्तु निरामयाः सर्च भद्राणि पश्‍्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात...”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now