पंख | Pankh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pankh by वसंत कानेटकर - Vasant Kanetakar

More Information About Author :

No Information available about वसंत कानेटकर - Vasant Kanetakar

Add Infomation AboutVasant Kanetakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
< पख राहिले आहेत, हें त्याना दिसत अर्से, पण त्याची त्याना विशेष दरकार वाटत नव्हती. मास्तरानीं असेंच तिष्ठत उमे रहावे अर्से त्याना मनापासून वाटत अरे. दुसऱ्या माणसाशी सभापषण करता करता विषय संपला म्हणजे मर्ध्येंच पांडू मास्तराकडे वळून कर्धी रागाने तर कघी रगात येऊन ते म्हणत असत--“* मग काय पांडोबरा, कस होणार तुमच १ अं १”? अशा वेळी पांडू मास्तरानीं लाचारी हसावे आणि मग रावसाहेबानीं किंचित्‌ हसत--“* हसता काय । मी आहे तोंवर नाहीं डोळे उघडायचे तुमचे... ... ११ असे काहीस म्हणू लागावे नाय्यमहोत्सवाच्या कार्यकल्यादीं बातचीत करीत असताना रावसाहेब मधून मधून असेच पादू मास्तराना ताडी लावत जुने विषय चघळू लागले, मग सचि साधून, रावसाहेब गद- गदून हंसताहेत असा खुषीचा मोका पाहून पाइू मास्तर हळूच म्हणाले--- ““ आपल्याकडे एक काम होत... ...* रावसाहेबानी एकदम हसणे थांबविले आणि भुवया वक्र करून कपाळाला आठ्या घालून मास्तराकडे पाहिले. त्याबरोबर पाडू मास्तरांची त्रेधा तीरपिंट उडाली “ काम म्हणजे तर्से विशेष नव्हते । आपले साधेच काहीतरी... .. ”* “ सारेच काहीतरी १” ““ उद्याच्या दिवसाची रजा विचारायला आलों होतो मी.?” “ रजा १ कसली रजा * कुणाचे ताबूत बाघायला जायचें आहे १ ”' त्याबरोबर पुन्हा एकदा बैठकीत हास्याचा कल्लोळ उडाल्ा. पाडू मास्तर भीत भीत म्हणाले,---“* म्हणजे, कृष्णाबाईंच्या उत्सवा- साठी.. .. ** “* समजलं, समजल । आणि उद्या तुझा बाप तो दिपोटी दयाळा तपा- सायला येणार आहे, त्याची काय वाट १ आधीच तुझ्या नावान हेड मास्तर ठणाणा करताहेत, आणि त्यात तूं उत्सव साजरे करायला जा । नाटक विक असेल तिथं एखाद ' त्याशिवाय तू तिथ कसला जाती आहेस ₹ होय ना* ” पांडू मास्तर ह ह करून लाचारीने हसले,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now