आकाश - दिवे | Aakash Dive
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
151
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)५ कु. सुमति भागवत
मत्राशीं सागितल्याप्रमाणें मुलीनें आपले तेजस्वी डोळे फळीच्या
कडेबरोबर कसेश्रसे आणून शेटजी आपल्याकडे पहात असावेत या
भावनेने जरा मोठ्या आवाज,नें पण स्पष्टपणें म्हटले “ अह्दो, मला'
* भागवताचे शिशक्ुकाव्य ? हें पुस्तक हवं आहे.”
झडत असलेल्या दुकानातील नगाऱ्यायुढें या टिमकीचा आवाज
ढोणास ऐकू जाणें शक्य तरी होतें काय! पुन्हा पूर्ववत् देवघेव
हजत घाल्णे, खेकसणें व ते झांकण्यासाठीं खोटें हसणें चाळू झालें
ताणलेल्या वळव्याची कळ थाबेपयत विश्राती घेऊन मुलगी
पुन्हा फळीबरील आपले डोळे पूर्व.पेक्षा थोडे उंच घऊन म्हणाली,
“ महा देताना ते पुस्तक भागवतांच १ २ री “अ” मध्ये माझा
नंबर पहिला आठा आहे.” हे दसरे वाक्य उच्चारताना तीव्र बुद्धी
दशविणारे तिचे डोळे अधिकच चमकले. तिच्या स्वाभिमानी
आवाजावरून तिचा भावही असा स्पष्ट दिसला कां, हें वाक्य
उच्चारतांच ते गभीर शेटजी शाब्रासकीसह आपल्या हवालीं
भागवताच्या * शिशुकाव्याचा ? एक मोठा गठाच करतील. या
अगदीं ठेवणीतल्या अस्त्रानें कोणाचे नुसतें लक्षही शापणाकडे वेधत
नाहीं असें पाहून तिची चिवट बालआद्या पुन्हा चाचरली. “ आमचे
दिपोटीसुद्धां म्हणाले कीं, ही मुलगी मोठी हुपार निघेल, त्यांतल्या त्यात
तिला कविता चागल्या समजतात व म्हणता येतात. तिला एक
भागवताचें पुस्तक घेऊन द्या. म्हणून मी तें मागतें आहे. माझे
आडनावसुद्धा भागवतच बरं कां!”
“ शिशुकाव्यांच्या कपाटावरील मघांशी सागितलेल्या चरणावरून
तेथें उभे राहिलेल्या एका रसिकाच्या मनात लेकराची जिलज्ञासा*
या टिळकांच्या काव्यांतील पुढील अप्रेळी येऊन तो त्या जरा मोठयांदाच
शुणगुणू लागडा:---
रणूहुनीहि अति सूक्ष्म बियांत राही,
तो थोर पिप्पल तयासम वक्ष नाहीं
या अल्प सुग्ध शिशुच्या लघु चेतसांत
नांदे तसाच गुणवृक्ष जया न अंत
User Reviews
No Reviews | Add Yours...