आर्द्रा | Aardraa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aardraa by यशवन्त दत्तात्रय भावे - Yashvant Dattatraya Bhave

More Information About Author :

No Information available about यशवन्त दत्तात्रय भावे - Yashvant Dattatraya Bhave

Add Infomation AboutYashvant Dattatraya Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाढत्या कक्षेमुळें आज विवं, तरी नर्वांन नवन अनुभवांचे द्योध लागत आहेत. वाढत्या अनचुभवासुळें दि ती [री नवीन नवीन जार्णीवा होत आहेत. या नव्या जाणिवा . हे नवे अनुभव साथपणे कसे व्यक्त करायचें हा नवकवींच्यापुढे श्न उभा राहणें साहजिक आहे. वस्तुतः आधिभौतिक वास्तव जीवनांतल्या या जाणिवा वास्तव जीवनाइतक्याच (6060007616 768119 ) वास्तव आणि मूत (10091 क्षा! ८010107010 ) असल्या पाहिजेत. परंतु नवकबीच्या जाणिवा या अत्यत अमूत (- 8003017800 ), स्थलकालां्नी मयोादित असणाऱ्या वास्तवाच्याहि पलीकडील अशा आहेत. भावाथांच्या आजवरच्या अभिव्यक्तीचे अ स्वरूप आजवर ज्ञात होतें त्याच्या पलीकडच्या ह्या आहेत. तेव्हां त्यांची अभिव्यक्त करायची कशी? साधे शब्द जसे असमधथे तसे सकेतहिे कुचकामी. साहजिक, कवीला कुठल्या तरी प्रतीकांचा आश्रय धग भाग पडतें. भावे यांच्या प्रतीक्रयोजनंची सगात ही अशी लावावी लागते. “चालली आहे ही आगगाडी “विवस्त्र पांचाली” “*चोयव्या* “वर्थ वांकला* किंबहुना जिचें नांव संग्रहाला दिलें आहे ती *आद्री” कविता प्रतीकयोजनेचे कांहीं नमु ह्मणून सांगतां थेतील. प्रतीकांच्या योजनेतून वरच्या एका अर्थ[बरोबर दुसरा एक अथीचा पदर अनुस्यूत झालेला सामान्यपण आपण पह[तों. परंतु भावे यांच्या प्रतीकांटन एकच कोणता तरी अथे व्यक्त होण्यान ऐवजीं अनेक अथाच्या लडी स्पष्ट होत जातात. आजचें जीवन जसें अनेकांगी आहे तसं त्यांच्या एकेका प्रतीकांतून जीवनाची अनेकांगी टका केलेली आढ- ळते. उदा. त्यांची पाहेलीच कविता * विवस्त्र पांचाली * ही पहा. गिरणी सालकांच व्यापारी ग्रॅने, विजेच्या शक्तीचा केळेला बाजारी उपयोग, गरत्या वसत्रांचे आढ्य[ला भिडेपयंत रचलेळे ढीग, सार्थ लजारक्षणहि करूं न शकणारी सामान्य दीन जनता आणि या साऱ्यावर कळस ह्मणजे भीष्म द्रोगासारखे अथोचे दास बनून पुढाऱ्यांनी स्त्रकारलेली तटस्थता, किंबहुना त्याचे केलेलें कायदेशीर समथेन, इतका सारा भथ या लहानशा कवितंतून भावे यांनी व्यक्त केला आहे. आजच्या व्यवहारी आणि बाजारी जीवनमूल्यावर इतकी विदारक टीका काव्यांतून क्चितच' झाली असल. पांचालीच्या रूपकांतून सत्य, शिव, सुंदर यांनी युक्त असलेल्या आपल्या उच्च जीवननमूत्यांच्या लाजिरवाण्या स्थितीवराहि -११-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now