मधु पर्क | Madhupark

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मधु पर्क  - Madhupark

More Information About Author :

No Information available about पुरुषोत्तम मंगेश ळाड - Purushottam Mangesh Laad

Add Infomation AboutPurushottam Mangesh Laad

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पिसे [ इत्त : शावूलविक्रीडित साऱ्या सा्टिवरी हळूहळु चढे गुंगी निशेची पुरी--- मेघांचे नर्मि हे थवे थबकती, स्वच्छंद-मंदा गती सोडोनी अपुली, जणूं स्थिर खडीं शीडे समुद्रावरी. स्वप्न दिव्य बघोनि गोड हसती निद्रिस्त बाळें जशीं, खुद्कन तेविं हळूच मुग्ध मधुनी या चांदण्या हांसती. धिंगाणा विसरोनि सवे दिर्निंचा वारा दमोनी निजे; ऐकू येति नि्जतळे मधुनिही सुस्कार त्याचे परी. चित्तीं वावरती जशा गतकथा, अस्पष्ट तैसे तरू पानांवीण सुन्या सुन्या पसरुनी शाखा उभे खिन्न हे--- अघारीं जणु धूसर स्फुरतसे गेली वसंतस्मृति. थांबे तांडव, आदळोनि हटल्या लाटा किनाऱ्यावरी--- एवी जीव शिणे सदा झगडतां आयुष्य बंघांसवे-- ऐस शांत जरी समस्त जग हें माझ्यासभोतीं असे मारते शांति परी मुळीं नच मिळे-लागे मला कां पिसें * 1 १४




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now