मधु धारा | Madhu Dhara

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Madhu Dhara by गोविंद केशव भट - Govind Keshav Bhat

More Information About Author :

No Information available about गोविंद केशव भट - Govind Keshav Bhat

Add Infomation AboutGovind Keshav Bhat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
< मधुधारा सांगितलं. त्यावर ते कांहीच बोलले नाहीत. त्यांना वाईट वाटलं नाही हॅ डघड आहे. पण विद्दोष हष झाल्याचंहि मला दिसलं नाही. मी सुरवात केली--.. “ आपलं लेक्चर ऐकायची आपण मला सकाळीं फ्खानगी“ दिलीत त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे--- * चटकन्‌ माझा निषेध करीत ते म्हणाले, “ 8 छे ! आभार मानायची मुळीच जरूर नाही. मी कोणालाच नाहीः म्हणत नाही. तुम्हांला माहीत आहे ना १ आनंद विभागून नेहमी वाढतो. काव्यानंदाचं तसंच आहे. उत्कट आणि आधिक श्रोते असले म्हणज मलाहि उत्साह चढतो ! परंतु एक गोष्ट खरी की, विद्या्थींवग हछी उथळ होत चालला आहे. त्यांना नुसती “मजा * पाहिजे असते. कसून अभ्यास करण्याची इच्छा आणे सर्वस्पर्शी जिज्ञासा कमी होत चालली आहे, असा मला फार संद्यय आहे. अर्थात्‌ याला अपवाद आहेत. परंतु एकंदरीत माझं म्हणग॑ खरं असावं. आता उगीच माझा विषय संस्कृत साहित्याचा आणि त्याच्या भरीला मेत्रदूतासारखं काव्य शिकवायची वेळ आली म्हणून गोष्ट वेगळी ! येरव्ही विद्याथींवगं किती तटस्थ आणि सावधान राहिला असता; याबद्दल मला तरी निदान खात्री नाही--- * “ पला नाही तसं वाटत-? मी म्हणाली. * तुम्ही सांगलांच । इतक्या' प्रभावीपणानं आणि आधिकाराणीनं की- * “5 हं 5१-मला एकदम थांब्रबीत ते म्हणाले, “इथं तुमचा गैरसमज होती आहे. माझी भूमिका नेहमी विद्यार्थ्यांची असते. आणि मला दृट आशा आहे की, मी अखंड विद्यार्थीच राहीन ! त्यादरीवाय काव्यसोंदयांचीं मर्म उमगणारच नाहीत. मी फक्त मला समजलेलं सौंदर्य शक्य तितक्या स्पष्टपणानं विद्याथ्यांना प्रतीत व्हावं असा यत्न करीत असतॉ- * * खरं आहे, ? मी म्हणालो, * पण आपला स्पष्टपणा वेगळ्या. प्रकारचा 9 आहई-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now