हिंदु सामुदायिक पूजा | Hindu Saamudaayik Puuja

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हिंदु सामुदायिक पूजा  - Hindu Saamudaayik Puuja

More Information About Author :

No Information available about राजाराम सखाराम भागवत - Rajaram Sakharam Bhagvat

Add Infomation AboutRajaram Sakharam Bhagvat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ म्हणणाऱ्यांचे सद्विचार व सद्भावना यांनी सु€मद्रव्यापैकीं योग्य प्रकारचें द्रव्य त्या अवकाशांतच भरलें जातें. मंत्रांनींहि कांहीं शक्ति त्याच ठिकाणीं सांठविण्यांत येतात. देवदेवताही त्या जागेंत आपली शक्ति आततात. या जागेस सुक्ष्मद्रव्याचे चोहोंबाजूनें बांध घातले असल्यामुळें, पुष्कळ शक्ति त्या ठिकाणीं या पूजाविधि- मध्य संचित होते व शेवटीं हे बांध फोडून-दिठ््मोक्ष करून-ती शक्ति सर्वत्र पसरावयाची असते. ] अध्वयुभ--ओम्‌ भूः थुवः स्व*ः। (इति दिग्वंघः ) ( अर्थ-ओम्‌ भूलोक, भुवलॉक व स्वर्गठोक ) [ ढीपः--हे शब्द अव्वर्यु म्हणतो तीं तीन लाकांचीं नांवे आहेत. हा मंत्र सँकेतपूर्ण आहे. आणि तों म्हटल्यावर सर्मावतालीं अ सुक्षमद्रन्य असतें, त्याच्या जणूं चौफेर भिंती बांधल्या जातात. या भिंती प्रमुखतः इंथर ह्या द्रव्याच्या असतात. पण मभुवरद्रव्य व स्वरद्रन्य हेहि त्यांत अंशतः असते. मंत्र म्हणतांना दिग्बंध करणाऱ्या भिंती उभारल्या जात आहेत असा म्हणणाराचा निश्चय पाहिजे. देवळांत पूजा चाळू असली तर्‌ देवळाच्या सभोवार व देवळाच्याच आकाराच्या या सृक्ष्मद्रव्याच्या भिंती उभारल्या जातात. मग हळूहळू जशी पूजा पुढें चालत जाईळ त्याप्रमाणें त्या दग्बंधित जागीं एक मोठें विचाराचित्र ( (४०५४ ६- -/ठिव ) बांधण्यांत येतें. दिग्बंध म्हणजे या भावी विचारचिन्राचा प्रारंम होय अर्स म्ह्टले तरी चालेल 1] * ठीप--“* ओम, भूः, भृवः, स्वर्‌ ''-हे शब्द प्राचीन काळीं जाणते अध्वर्यू ज्ञान व निश्चयपूर्वक कसे उच्चार्रीत व स्वतःची व सरभावतींच्या माणसांची जाणीव भूलोकांपासून-भुवलोक व स्वर्गलोकांपर्यंत क्रमाक्रमाने कशी नेत याचें वर्णन-हिंदुस्थानांतील हजारो वर्षीपू्वीचा एक लोकोत्तर धार्मिक विधि आपल्या सुक्ष्म ट्ष्टीर्ने प्रत्यक्ष पाहून श्री. लेडबीट यांनीं [बा 1778-४0], 1 पृष्ठे २०३-२०४ वर-दिलेले आहे. त वाचल्यास सदरहू शब्द उच्चारतांना उपासकांचे मनांत कोणता हेतु व किती निर्धार ( ४४177, ) असला पाहिजे ते ध्यानांत येईल. तसेंच या क्रियेचा उपासकांवर किती शुभ पश्णाम होत असे तेही लक्ष्यांत ठेवण्याजोगे आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now