जर्मनीचें पाताळयंत्र | Jarmanichen Patalyantra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जर्मनीचें पाताळयंत्र  - Jarmanichen Patalyantra

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डे देखील निराश होत होतों; परंतु आम्हांस कळविण्यास आनंद वाटतो. कौ, परमेश्वरकृपेनें बरीच माहिती मिळाली असून आणखी चार दोन महिन्यांनी या पुस्तकाचा पहिला भाग आश्रयदात्यांच्या हातीं खात्रीनें पडेल, हर्लीं सगळ्या जगाचे डोळे जर्मनीकडेच वेधलेले असल्यामुळें पहिल्या भागांत जर्मन राष्ट्र आणि जर्मन मुत्सद्दी या संबंधाचीच मा- हिती देणार आहों, युद्धमाम राष्ट्र आणि राजपुरुष हें पुस्तक अर्थातच फार प्रचंड होणार असून तें कांहीं भागांत प्रसिद्ध करावे लागेल. ही पुस्तकं अत्यंत उपयुक्त ब मनोरंजक तर असतीलच; पण तीं शक्‍य ति- तर्क सवीगलुंदर करण्याचाहि आमचा फार मानस आहे. उत्कृष्ट कागद, सुंदर छपाई, सुबक बांधणी आणि हाकटोन प्रोसेसर्ची पाहण्यासारखी चित्रे; इतक्या गोष्टी एकत्र करणें, हें हळछींच्या महागायीच्या दिवसांत किती बिकट आहे, हें कोणासहि समजण्यासारखें आहे. तथापि या आमच्या प्रयत्नास जर भरपूर लोकाश्रय मिळेल, तर चित्रे वगैरेंच्या बाबतींत या दुस्तकांत कोणताहि उणेपणा राहणार नाहीं, असे आम्ही आमच्या आश्र- यदात्यांना निश्चितपणें कळावेतों. आमच्या जुन्या आश्रयदात्यांनीं मात्र नवीन आश्रयदाते मिळवून देण्याचे कामी हयगय व उपेक्षा करूं नये, पुस्तकास लागणारी प्रत्येक वस्तु कल्पनेच्या बाहेर महाग झाल्यासुळें या पुस्तकांच्या प्राति वगरणीदारांच्या संख्येइतक्याच काढण्याचे आम्हीं ठर- बिले आहे.तसेच दितीयादृत्ति काढण्याच्या भानगडीतहि अशा स्थितींत पडणें श्रेयस्कर नसल्यामुळें या पुस्तकांची द्वितीयावृत्तीहे निघावयाची नाहं. या सर्व गोष्टींचा विचार करून नवीन आश्रयदाते वर्गणीदारांत नांब नोंदण्याची त्वरा करून किती प्रती छापाब्या लागतील याची कल्पना आम्हांस लवकर करून देतलि अशी आम्हांस आशा आहे. या अत्यंत उपयुक्त, आबइयक ब महनीय कार्यास प्रत्येक महाराष्ट्रीयाकडून आशय व प्रोत्साहन मिळेल असा भरंवसा बाळणून हे प्रास्ताविक शब्द आम्ही पुरे करतां. मुंबई, ) सवाचा नम्न साहित्यसेवक, गिरगांब, ता. १ मार्च १९१७, प्रभाकर श्रीपत भसे. 'कायहुमाग्यधळावाळ्युभयडयुकमळा्यून.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now