काळ | Kaal
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
114
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शाहीर रेणापरकर - Shahir Renaparkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)काव्यसंग्रह रे पूवज आणि आम्ही
न नलिनववप पावतीत नी
उभी दरड दगडांची चढुनी विजयी जे झाले
नजर फकतां चक्कर येते, गरगरती डाळे
दःखन वारुवरी गांठले उत्तरचें टोक
सेकंडक्ास् पाहिजे आम्हाला, हा आमुचा झोक
धन्य ते वीर गाजले
काळ चळचळे
घाचरुनि पळे
स्वग तो तयानां साजे
मिळविलं देवपद मनुज
नरकाचे आम्ही राज
आपुल्या पायावरी नादणे हेच ब्रीद ज्यांचे
[घःकार असो ०
गोमातेच्या दुधावरी हो पृष्ट यान ज्यांची
चहा, काफी, सिगरेट ओढणे ही “पावर आमुची
घोगडिच ते राज्य दाखवी दनी वारांची
नेकूटाय, कालर, फॅडान् आमुच्या खप्पड गालाची
दाढि मिशी भरदार, रगले कल्ले गालांचे
ओऔठांचा अवतार जाणवी श्राद्धाचे पितराचे
राजीव बाळ आइचे
धय श्यार्याच
लोपले साच
ही जिवत प्रेते उरली
मृत्युची अवकळा आली
निवार भूमि ही बनली
थरथरले गजना ऐकतां मन दिग्पालांचे
धघिःकार असो ०
परावलंबी जिणे जग्रानां वाटे मरणाचे
तेच आमुच्या मांसीं खिळले जगणे नरकाचे
User Reviews
No Reviews | Add Yours...