भाव दीपिका | Bhav Dipika
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
143
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(५)
७ क क क स कै ७. अ ह
कां चंदनाची दुती जसी । चंदना भजे अपखी ॥
कां अकृत्रिम शशी । चंद्रिका ते ॥
तैसी किया कीर न साहे । तरी अद्रेती भक्ति आहे ।।
हं अनुभवाचे जागे । नव्हे बोळा ऐस ।।
प्रमरूपी दोरीत बांधलेली पातिपत्नी शरीराने जरी भिन्नभिन्न
व्यवहार करीत असलीं, तरी त्यांच्या हृदयांचे नितान्त ऐक्य झालेल
असल्यामुळें तीं एक्मेकांशीं समरस होऊन राहिल्लीं असतात, याच-
प्रमाणें भक्त मनाने ईश्वराशी तादात्म्य पावलेला असूनहि बाह्यतः इतरां-
प्रमाणे आपले व्यवहार करीत असतांना त्याचा भक्त हा ब्राणा नाहींसा
होत नाहीं.
मीचि होऊनि पांडवा । कारेती माझी सेवा ।
जखा वारा कां गगर्नी विरे । मग वारेपण वेगळे चरे ।
तेवीं भक्त हे पज न सरे | जरी पक्या आला ॥
जरी पवन हालवून पाहिजे। तरी गगनावेगळा देखिजे ।
येऱ्हर्वा गगन तो सहजे । असे जसे ॥
तसा शरीरीं हन कमं । तो भक्त पेसा गमे ।
परी अतरप्रतीति धम । मीचि ज्ञाला ॥
पण भक्तीच्या या पराकोटीला कोणी कांहीं एकदम जाऊन पॉँचत
नाहीं. तोही आते, जिज्ञासू, अथा्थी, अशा कित्येक पायऱ्यांनी मार्ग
क्रमीत आलेला असतो.
शाळेत नांव धातल्याबरोबर कोणी एकदम एम्. ए. होत नाहं
अथवा मागं चाळूं लागल्याबरोबर कोणी एकदम मुक्कामी पोचत नाहीं.
पण ही गोष्ट लक्षांत न राहिल्यामुळे हीं भक्तांच्या नांवानें जेव्हां
तेव्हां बोटें मोडण्याच्या वक्तृत्वाला ऊत आलेला आहे. भक्त ह्यटला कीं,
तो आळशी, ऐदी, फुकटखाऊ, टाळकुट्या, अशा शेलक्या विशषणांनीं
सजाविला जातो. श्रोत्यांवर आपली छाप पाडून व हश्या पिकवून क्षणभर
रमतींचा देखावा करण्यास ही वाग्द्ष्टे उपयोगी पडत असली तरीं,
आपण श्रोत्यांची दिशाभूल करीत आहों, ही गोष्ट वक्त्याच्या लक्षांत येत
नाहीं. आपण थोडासा विचार केला पाहिजे, ता असा:
User Reviews
No Reviews | Add Yours...