चेतावणी | Chetaavani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chetaavani by द. रा. कानडे - D. Ra. Kanade

More Information About Author :

No Information available about द. रा. कानडे - D. Ra. Kanade

Add Infomation AboutD. Ra. Kanade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भारतांत प्रांतिक भाषेत प्रथमतः संस्कृत नाटकाची ख्यांतरें तसेच त्याच्या आधारें नूतन निमित अक्षी नाटकें निघाली. मराठींतहि ही प्रथा रूढ झाली. माझ्या स्मरणाप्रमाणें मराठीतील सर्वांत जुने तंजावरच्या सर- स्वती महालांत सांपडलेलें व छापलेलें * लक्ष्मीकल्याण 1 हे नाटक होय. कल्याण म्हणजे लग्न. महाराष्ट्रीय संतमंडळीनें वाछझ्मयाचे या भागाकडे दुर्लक्ष केले. अलिकडच्या काळांतील मराठी नाटकाचें अःद्य लेखक श्री. विष्णूदास भावे होत. प्रथम पौराणिक व संत चरित्रपर नाटकें (मराठींत) निर्माण झाली. ती बहुतेक संगीत आहेत. त्यानंतर ऐतिहासिक नाटके पुढे आली. ती बहुतेक गद्य आहेत. ऐतिहासिक नाटकांत संगीतापेक्षां गद्याचा जामानिमा अधिक शोभून दिसतो हें खरे आहें वौरश्रीच्या भाषणांत संगांत पदे घातल्यास फारसे शोभून दिसणार नाहीं. पण हा मतांतराचा प्रहत आहे. मराठीतील ऐतिहासिक नाटकें बरीचशीं मराठी साम्राज्यातील प्रसिद्ध व्यक्तिवर रचली गेली. श्री शिवाजी महाराजांवर अशी कांहीं नाटकें निर्माण झ1ली. त्यांनी जे स्वराज्य स्थापिले त्यांस त्यांनी स्वतच '* महाराष्ट्र राज्य, देवा ब्राह्मणाचे राज्य, हिंदवी राज्य स्वराज्य * अशीं नावे दिली आहेत. देव म्हणजे गीतेनें सांगितलेल्या देवोसंपत्तितें युक्त असे लोक व समाज, आणि ब्राहमण म्हणजे सर्वव ब्रह्मदृष्टीनें पाहणारे मः [त्मे. या महात्म्यांची दुष्टी जात, धर्म, पंय, पक्षे यांचें पलीकडे गेलेली असते. ' सर्व सुखी असावे ऐसी वासना ॥। धरून त्याप्रमाणें वतंन करतात. अर्थात या व्याख्येस अन्‌- सरून श्री शिवराय आणि त्याची शिवशाही वागत होती म्हणून महाराजांवर ब किदक्षाह्ीतील वोर पुरुषांवर तसेंच शिवशाही टिकविण्यासाठी प्राणापण हेँध्दह च्च र करणाऱ्या हतात्म्यावर मराठी नाटककारांनी नाटके लिहिणें हे यथायोग्यच होय ! ब ह$




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now