सरस्वती ५ | Sarasvati 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सरस्वती ५  - Sarasvati 5

More Information About Authors :

गजेंद्र गडकर - Gajendra Gadakar

No Information available about गजेंद्र गडकर - Gajendra Gadakar

Add Infomation AboutGajendra Gadakar

बाळकृष्ण रामचंद्र - Balkrishn Ramchandra

No Information available about बाळकृष्ण रामचंद्र - Balkrishn Ramchandra

Add Infomation AboutBalkrishn Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना ७ योग्य आहे असे वाटलें असेल. कांहीं असलें तरी विद्याथ्यांना वाचण्यालाय$ ही कादंषरी आहे यांत शंका नाहीं. आणि “ सरस्वती”च्या भाषेकडे पाहिल्यास याच मताला पुष्टि मिळते. कुळकर्णी यांची भाषा साधी, छुबोध आणि सरळ आहे. “सरस्वती? वाचतांना भाषेमुळें अडखळल्यासारखे कोटठेंच वाटत नाहीं. पाल्हाळिक वर्णने किंवा कंटाळवाणे संवाद कोठें ह सांपडत नाहींत. “श्दावन सोडून मथुरेला गेल की, पुनः वृदावबनाची आठवण राहते कुणाला १? ( प २१ ) * जाऊ दे बाई ! आपल्याला नकोत त्या गोष्टी नाहींतर आणखी लक्काकांड व्हायच !? (प २५) आणि ' विदुराच्या घरच्या कण्या? (प ९८) या तीन ठिकाणीं पौराणिक उल आलेले भाह्देत. ते शिक्षकांनीं विद्य. यांना समजाऊन सांगितले पाहिजेत. श्रीयुत कुळकणी यानी सुभाषितांपारखी वाक्ये या कादंबरीत बऱ्याच ठिकाणीं घातलीं भाहेत त्याकडे वावकाचें लक्ष्य वेघल्यास तें अप्रासगिक होणार नाहीं. त्यापैकीं खालील विचारणीय भाहेत. * अग, छ्रिय़ांचे असच आहे ह्यो ! पति जवळ असले तरच ट्यांचं तारुण्य, आणि तेच दूर गेळे म्हणजे त्या तरुण असल्य तरी त्यांना वृद्धावस्थाच प्राप्त ददोते, समजलीस !' (पर.२१-२२), 'या जगांत सुख- दुःखं नेहमीं मिश्रित असतात, केवळ खुखाचें किवा केवळ दुःखाचेंच साम्राज्य फोठेहि आढळावयाचें नाहीं.” ( पृ. २८ ), बायका म्हणजे मेणाच्या बाहुल्या अहेत; त्यांना चागला किंवा वाईट आकार देणें ह त्याच्या नवऱ्यांच्या बुद्ी- घर आहे. (ष्ट ३०), “ज्याच्या अगीं जो विषय खमजून घेण्याची पात्रता नाही, त्याच्याशीं त्या विषय[वर वाद घालीत बसणें म्हणजेच प्रथम चूक अहे. तुझ्या जावांच्या अभी जर शिक्षणाचें मह'व भआाणि त्याचप्रमाणें स्वच्छतेची आावइ्य़कता समजून घेण्याची शक्ति असती, तर मग द्या तुझी अशी थट्टा करवल्या ना. उलट, त्याहि तुझ्याप्रमाणेंच वागण्यास झटव्या. तेव्हां द्दा कांही त्यांचा दोष नाहीं, तर तो द्यांच्या अज्ञानाचाच दोष आहे.' (पृ ३७), दुसऱ्याचा उत्कर्ष दृष्टीस पडला की, कित्येक मदुष्याच्या अंगाला अगदीं आग लागत असते.” (ए. ३९), 'जो दुसऱ्याला खाड्यांत घालण्याची मसलत करील, तो आज म्हणा किंवा आणखी चार दिवसांनीं म्हणा, पण स्वतः खाड्यांत पडल्याविना रहावयाचा नाहीं. (पृ. ४९ ), 'विनू, तूं पक्के लक्ष्यांत ठेव की, ज्या घरात ब[यक|नीं मयादा सोडली, त्या घरांतून लक्ष्मीचें ठाणें उढलेंच | बायका आपली मयादा घरून राहिल्या म्हणजे द्या खरोखर या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now