वाड्मयीन टीका | Vaangabhyin Tika

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaangabhyin Tika by रामचंद्र शंकर वाळिंबे - Ramchandra Shankar Valimbe

More Information About Author :

No Information available about रामचंद्र शंकर वाळिंबे - Ramchandra Shankar Valimbe

Add Infomation AboutRamchandra Shankar Valimbe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पूर्वेपीटिका डे अ... लि. ग. (ऑग... बग... अक 7, _/ब./....,/, _ /आक५.._./पगण.._./नय8, क... /शिा...क.../श्‍को.. ४. 7णण...शल.. आन. आ. औय. शह..../शणक. 7५.” जि, आक ._ झप... आक...” णन. ग... ४2. 7... ण... “गीर. हा... ड,, ऑर, अशण. “गा, ण, “रण... “ह... ४. 7. नच षी. .././ण रन 3... आ... त. र्ण र णन अ र अ ण्याचा प्रसंग भवभूतीवर आला याचाच अर्थ असा कीं, त्याच्या “महावीर- चरित” या पहिल्या नाटकाविषयीं छोकांचा अभिप्राय प्रतिकूल असला पाहिजे, रसिकांना व परिणतप्रज्ञ लोकांना आपलें नाटक पसंत पडावें ही विलक्षण तळमळ असल्यामुळेच नाटक सुरू होण्यापूर्वीच विदग्धविद्वत्परिषदेचें आवा- हन करणें नाटकाकाराला आवडयक वाटत असलें पाहिजे, * अभिरूपभूविष्टा परिषद ? संतुष्ट झाली म्हणजे लेखकाच्या श्रमाचें चीज झाले हीच कल्पना नाटकाकरांच्या मनांत दामुख्याने असे, जी गोष्ट नाटककारांची तीच कवींची विद्वानांचें आवाहन हेंच त्यांचेंहि प्राथमिक कतेव्य असे. महाकवि कालिदास रघुवंश्ाच्या प्रस्तावनेत परिणतग्रश विद्वानांना स्वतःच्या काव्याचें मूल्य यथो- चित रीतीनं ठरविण्याविषयीं विनवीत आहे. त॑ सन्त: श्रोतुमहन्ति सदसदूव्यक्तिहेतवः । हेम्न: संलक्ष्यते ह्या विशुद्धि: इ्यामिकापि वा ॥ चांगलें काय व वाईट काय हे जाणण्याची ज्यांची पात्रता आहे अशा संतांनीं काव्याचे श्रवण करावें अशी कालिदासाची प्रार्थना आहे. सोन्याचा कस लागण्यासाठीं अधि हें साधन असतें, अग्रीमर्थ्येच सोन्याचा शुद्धपणा अथवा हिणकसपणा कळून येतो. त्याचप्रमाणें काव्याची परीक्षा विद्वानांकडूनच होणार हे ओळखून कवींनी त्यांचा घावा करावा हें उचितच होय. कालिदासाच्या मालविकाम्िमित्र ? नाटकांत किंचित्‌ भेटानें हीच कल्पना आळी आहे 4 भवभूतांच्या या उद्गारांशषा [माससू ब्राडानगच्या पढील ओळांची तुलना करण्यासारखा आहे. ४४६६४७८ ७०९६ ए1(९३, ८ छा1(९8; फपटप्व ब९९९]8 11 11 1 50३, 8709 (98६5 $पट९९55; 11 00६, (9१6 ७061015 195860, ठाणा 9800 ६० क्षा, बपव एट किठण 9षात (० 98704, (100४1 दाल पाठात $इ08पट 10 टाएपट्ट ०५९, 9 (५ ठा फीट विपिश$ टांपट् 58० वप), 800 (७8८३ 57९८९३७ (००. क अक २ श्होक ९.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now