बहर | Bahar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बहर  - Bahar

More Information About Author :

No Information available about वसंत - Vasant

Add Infomation AboutVasant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१७ गाजवून त्याच्या भवितव्यतेचा सूत्रधार होऊन बसले आहे.* सारांश जिचा जम्मच मुळीं छत्रिमतेत आहे त्या भाषेचें एक अड्ग तेव्हढे कृत्रिम आणि दुसर मात्र स्वाभाविक असा भेद कल्पण्यांत काय सयुक्तिकता १ पद्यात सरळ- पणाला आणि व्याकरणाला बाघा येते असें म्हणणेही विचाराअन्तीं अगदींच भरीव नाहीं असें दिसेल, पद्यानें ब्याकरणाकडून कांद्दी सवलती घेतल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूने पुष्कळ प्रकारांनीं भरपाई करून दिली आहे. बरे, सरळपणा गद्यानं तरी सचोटीने व एकनिष्टनें कुठें पाळला आहे 1 द्दा पहा पुरढढील गद्यवाकथे:--- . म्हणतो कोण तुझा पक्ष खरा म्हणून? : कशाला हवा हा आटापिटा! . भाधीं जाते बुद्धि मग जातं भाण्डवळ ? . शेळी जाते जिवानिशी आणि खाणार म्हणतो वातड. , ज्याचे करावें बरें तो म्हणतो माझेच खरे, गद्य वाक्यांत कत-कमे-क्रियापद वगेरे घटक ज्या अनुक्रमाने येण्याविषयीं व्याकरणाची शिस्त आहे त्याच अचल्लुक्रमानें वरील वाक्यांत ह्यांची माण्डणी झाली आहे का! व्याकरणानें वाक्यरचनेसाठीं घालून दिलेल्या असुक्रमाची झालेली ( किंवा हेतुपुरस्सर केलेली ) ही पायमध्की गद्याच्या अक्त्रिमतेचा कैवार घेणारांच्या लक्षांत आली नसेल काय १ आणि लक्षांत येऊन देखील ती गद्याभिमान्यांना जर कांहीं हवेतुसाठीं आवश्यक वाटत असेल तर पद्यकारांनीं आपल्या कांहीं हेतुसाठीं ती थोडीशी स्वीकारल्यास कृत्रिमतेचा शिक्का पद्यरचनाकारांच्या कृतीवर मारण्याचा अधिकार सवलती घेणाऱ्या गद्याभिमान्यांना तरी काय, आणि तसा शिक्का मारण्यांत प्रामाणिकपणा तरी कुठे राहिला ? वर एके ठिकाणी दिलेली काव्याची व्याख्या प्रतिपक्षीयांना देखील मान्य होण्यासारखी आहे. कारण, गद्यांतील काव्य कबूल करण्याला त्या व्याख्येचा * ].8120886 घडो) 00प81ते6१60 18 ७४६ & ६०0]--8 00) 8 एकला 17 6086 01 8६68 088 17ए०शिते हाते विहित 0 018 ४86 काते ७678ी.......ने पितत 00 0067 ६001 01 10805 1९0४४०0 88 ७80 8790118 1118 80 ]700परय्व क्ष ्पीप्९006 ०0 डि ाग्रित झाप १68, 16 18 1 80 & ६001 008 088 ९00860 18 018९071. ९. 8, 3811810, टा भट प आ 5




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now